पोस्ट्स

मार्च २२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातम्यांमधील चीन

इमेज
चीन आपल्या भारताच्या पुर्वेकडील देश . जगात लोकसंख्येचा बाबतीत दुसरा , क्षेत्रफळाच्या बाबतीत दुसरा , जगात सर्वाधिक देशांबरोबर सीमा शेअर करणारा , तसेच भारताइतकीच प्राचीन संस्कृती असणारा देश म्हणजे चीन . हा देश गेल्या पंधरवाड्यात बऱ्याचा मोठ्या प्रमाणात चर्चेत होता . त्याविषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन . तर मित्रांनो , गेल्या पंधरवाड्यात टेस्ला या इलेक्ट्रिक वाहनाची निर्मिती करणाऱ्या कंपनीला देशात नाकरलेला प्रवेश , सौदी अरेबिया या देशाबरोबर केलला वीज निर्मितीचा करार , तसेच अमेरीकेच्या अलास्काया राज्यात केलेली चर्चा यामुळे चीन चर्चेत आला   होता .   भारताचा पाकिस्तानपेक्षा धोकादायक शत्रू चीन आहे , त्यामुळे त्याचा संदर्भातील गोष्टी आपणास माहिती असणे आवश्यक आहे . त्या माहिती करुन घेण्यासाठी आजचे लेखन   तर मित्रानो टेस्ला या कंपनीच्या गाड्या चीनच्या लषकरी आस्थापने तसेच चीनच्या लष्करच्या रहिवासी क्षेत्रात वापरू नयेत असे चीन प्रशासनतर्फे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे . यामध्ये बसवलेल्