पोस्ट्स

ऑक्टोबर १, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानसिक आरोग्य मुलभूत अधिकार

इमेज
  मन , मानवाच्या बहुतांश सर्व क्रियांवर प्रतिक्रियांवर नियंत्रण असलेला मात्र तरीही सहजपणे दाखवता न येणारा मनुष्याच्या अविभाज्य भाग . किंवा मनुष्याच्या रोजच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं मात्र ज्याविषयी फारच कमी बोलले जाते लिहले जाते तो घटक म्हणजे मन . मानवाच्या या अविभाज्य अत्यंत महत्त्वाच्या   घटकांवर , बोलण्याचा लिहण्याचा समाजात मन आणि त्यास होणारे विविध विकार याविषयी जनजागृती करण्याच्या दिवस म्हणजे   १० ऑक्टोबर अर्थात जगातील मानसिक आरोग्य दिन.   १९९२ पासून जगातील आरोग्य संघटनेमार्फत सयुंक्त राष्टसंघटनेच्या मार्फत हा दिन साजरा करण्यात येतो हा दिवस साजरा करण्यात यावा यासाठी जागतिक मानसिक आरोग्य संघटनेमार्फत सातत्याने पुढाकार घेतला जातो १९९२ पासून साजरा करण्यात येणारा हा दिवस १९९४ पासून एक विशिष्ट संकल्पना घेऊन साजरा करण्यात येतो सन २०२३ची संकल्पना आहे Mental health is a universal human right”    उत्तम मानसिक आरोग्य हा प्रत्येकाचा वैश्विक मूलभूत अधिकार असे आपणास मराठीत म्हणता येईल         आपला सर्वांगीण विकास होण्यासाठी जशी शारीरिक तंदरुस्तीची गरज असते त्याचप्रमाणेउत्तम मानसिक आरोग्य