पोस्ट्स

मार्च ७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाशिकपासून हाकेच्या अंतरावील दुर्लक्षित दुर्ग , घारगड !

इमेज
             आपल्या महाराष्ट्राला दुर्गांची मोठी परंपरा आहे  यातील काही दुर्गांवर पर्यटक सत्याने जात असतात . काही दुर्गांच्या नशिबात हे भाग्य मात्र येत नाही . त्या दुर्गांवर अन्य दुर्गांच्या तुलनेत कमी लोक प्रवास करतात असाच एक दुर्ग म्हणजे नाशिक पासून हाकेच्या अंतरावर असलेला घारगड हा किल्ला . मुबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणापासून जवळच आहे .गडावर पोहोचणे काहीसे  सोप्या असणाऱ्या या किल्यावर फारच कमी लोक चढाई करतात  . या किल्यावर मी गरुडझेप दुर्गप्रेमी या संघटनेमार्फत रविवार 7  मार्च रोजी भेट दिली   किल्यावर फारसे बांधकाम नाहीये . एक भुयार एक मंदिर आणि   2/3  पडकी बांधकामे इतकेच सध्या अस्तित्वात आहे  .  पायथ्यापासून सहज अर्ध्यातासात किल्याचा वरती पोहोचता येते . घारगड                   या किल्याचा फारशा इतिहास उपलब्ध नाहीये .अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात हा किल्ला मराठ्यांचा ताब्यात आला  सन  1818 मध्ये पेशवाईचा अस्त्र झाल्यावर त्रंबकचा किल्ला ब्रिटिश सत्तेकडे गेल्यावर  काही दिवसनंतर हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला .सध्या किल्ल्याची मालकी भारतीय पुरातत्व खात्याकडे आहे . मात्र किल्ला परिस