पोस्ट्स

फेब्रुवारी २८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्रातील रेल्वे झपाट्याने बदलाचा मार्गावर !

इमेज
       जगात विस्ताराच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर असणारी , सर्वाधिक कर्मचारी असणारा जगातील पहिल्या क्रमांकाच्या सार्वजनिक उद्योग पूर्णतः आपली भारतीय रेल्वे सध्या प्रकाशाला लाजवेल इतक्या मोठ्या वेगाने बदलतीये . त्याचाच एका भाग म्हणून भारताच्या आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून ओळखला जाणाऱ्या महाराष्ट्रातील रेल्वे सुद्धा झपाट्याने कात टाकत आहे भारतात आणि महाराष्ट्रात होणाऱ्या या बदलांमध्ये नॅरोगेज आणि मीटरगेजच्या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज या रेल्वेमार्गात रूपांतर करणे डिझेलवर चालणाऱ्या रेल्वेमार्गाचे विद्यतीकरण करणे आदी कामाचा समावेश करावाच लागेल   आपल्या महाराष्ट्रातील अकोला ते खांडवा या बहुचर्चित रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या या मार्गाचे जज बदलायचे काम खूपच आधी सुरु झाले होते मात्र हा मार्ग वनक्षेत्रातून जात असल्याने आणि गेज परिवर्तनासाठी लागणाऱ्या अधिकच्या जमिनीचे हस्तांतर करण्यास वन खात्याने लाल सिगनला दिल्याने या मार्गाचे काम रखडले होते मात्र अखेर आठवड्यापूर्वी वन खात्याने या बाबतच्या जमीन हस्तानंतरणास मान्यता दिल्याने या मार