पोस्ट्स

डिसेंबर ८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अजून एक !

इमेज
सध्या भारतीय बुद्धिबळपटू सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत . अनेक स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी करत स्पर्धांचे विजेतेपद आपल्या खिश्यात   घालत असताना कोणत्याही बुद्धिबळपटूची   जो बुद्धिबळातील ' किताब मिळवण्याची   इछा   असते तो ग्रँडमास्टर या किताबाला देखील गेल्या काही महिन्यात भारतीय बुद्धिबळपटू सातत्याने गवसणी घालत आहे .  त्याच मालिकेत ६ डिसेंबर रोजी   भारताला   आदित्य मित्तल हे ७७ वे ग्रँडमास्टर मिळाले आदित्य मित्तल हे मुबईचे रहिवाशी आहेत आदित्य मित्तल हे महाराष्ट्राचे १० वे ग्रँडमास्टर आहेत .   ग्रँडमास्टर हा ' किताब बुद्धिबळाची अंतरराष्ट्रीय संघटना फेडरेशन इंटरनॅशनल दि इचेस अर्थात फिडे या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या संघटनेकडून खेळाडूंचा गौरव करण्यासाठी देण्यात येणारा ' किताब असतो या पदकाचे काही निकष आहेत ते पूर्ण केल्यावरबुद्धिबळाची अंतरराष्ट्रीय संघटना फेडरेशन इंटरनॅशनल दि इचेस अर्थात फिडेकडून हा गौरव करण्यात येतो  .  स्पेनमधील बार्सिलोना येथे सुरु असलेल