पोस्ट्स

ऑक्टोबर २६, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

या लोंढ्याना आवरणे ही काळाची गरज

इमेज
                             नुकताच मी  काही कामनिमित्य भिवंडी येथे गेलो होतो.  तेथील एसटी स्टॅण्डवर मी गुजरात राज्य परिवहनाची एक बस बघितली . मला उच्छूकता वाटल्याने मी बसेसबाबत आधी चौकशी केली असता , मला समजले की . ती सुरत ते मुंबई सेंट्रल या दरम्यान भिवंडीमार्गे  धावणारी  बस होती . आपण जर नकाश्यात सुरत ते मुबई सेंट्रल या दरम्यानच्या रस्ता बघितला तर त्यात कुठेही भिवंडी येत नाही . मग ही बस भिवंडीवर आली कुठे ? तर जो सुरत ते मुंबई दरम्यान असणाऱ्या मुंबई ते दिल्ली महामार्गावरून   मुंबईपासून  हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चीकानेर येथून हि बस वाडामार्गे भिवंडी येथे जाते तिथून ठाणे मार्गे मुंबईत येते , आहे कि नाही, गंमत .                                              याचा आधी मी पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर गुजरात राज्य परिवहनाची अहमदाबाद ते कोल्हापूर अशी स्लीपर व्होलो गाडी बघितली होती  मित्रानो कोल्हापूर पासून सुमारे २५ किमीवर महाराष्ट्र संपून कर्नाटक राज्य सुरु होते . म्हणजे  तुम्ही बघू शकता अन्य राज्याच्या परिवहन सेवेच्या बसेसचा आपल्या महाराष्ट्रात किती विस्तार आहे तो ?त्याचा प्रमाणे स