पोस्ट्स

ऑक्टोबर १२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तैवानचा चीनवर पलटवार

इमेज
                   सध्या आपल्या भारतातील आणि महाराष्ट्रातील माध्यमे शेतकरी आंदोलांवरून देशात आणि महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकारणाच्या बातम्य देण्यात मग्न असताना जगाचा विचार करता चीनबाबत नाट्यमय घडामोडी घडत आहेत .हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तम उत्तर असते , याची आठवण ठेवत तैवानबाबाबत वागग्रस्त विधान करत आक्रमक राष्टवादाला खतपाणी घालणाऱ्या चीनच्या  सत्ताधीशांना तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी तितकेच आक्रमक उत्तर दिले आहे .               रविवारी  १० ऑक्टोबर रोजी  तैवानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्याने तेथील जनतेला संबोधित करताना तैवानच्या राष्ट्राध्यक्षा  त्साई इंग-वेन यांनी,  तैवान कधीही चीनपुढे दंडवत घालून आपली लोकशाही गुंढाळून ठेवणार नाही आमच्या जन्म त्यासाठी झालेला नाही असे विधान केले आहे चीनने तैवानच्या हवाई हद्दीचा केलेल्या भंगामुळे गेल्या ७२ वर्षात नव्हते इतका तणाव निर्माण होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले  तैवान  कोणताही उतावळेपणा करणार नाही मात्र कोणी चीनच्या मदतीने अथवा पाठींब्याने तैवानची  समप्रभुत्ता धोक्यता आणण्याचे काम केल्यास त्या योग्य पद्धतीने उत्तर देऊन स्वतःचे  रक्षण क