पोस्ट्स

फेब्रुवारी ४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

करोना नंतरच्या पहिल्या ग्रँडस्लँमला प्रारंभ

इमेज
                                   गेल्या  2020  वर्षी समस्त वर्ष करोनाच्या धास्तीत गेले आता कुठे सर्वकाही सुरळीत होत आहे . ऑस्ट्रोलीया  आणि न्यूझीलंड येथे विविध खेळाचे सामने आयोजित करण्यात येत आहे . मात्र ते जास्तीत जास्त करून क्रिकेट सारखे सांघिक खेळ आहेत . मात्र वैयक्तिक पातळीवर खेळले जाणारे टेबल टेनिस सारखे खेळ कमी प्रमाणावर खेळले जात आहेत . मात्र या चित्रात येत्या सोमवार पासून अर्थात 8 फेब्रुवारीपासून या चित्रात आमूलाग्र बदल होणार आहे कारण चार ग्रँड स्लॅमपैकी एक अस्नणाऱ्या ऑस्ट्रोलियन ग्रँडस्लॅमची सुरवात 8 फेब्रुवारीपासून होत आहे. सोमवार  8 फेब्रुवारीपासून 21  फेब्रुवारीपर्यंत हा टेनिसचा कुंभमेळा रंगेल . सामान्यतः जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या ऑस्ट्रोलिअन ओपनचे आयोजन यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होत आहे . त्यामुळे विविध देशातील खेळाडूंचा खेळ पाहण्याची पर्वणी टेनिस प्रेमींना मिळणार आहे .                                        सिमेंटच्या हार्ड कोर्टवर होणारी हि स्पर्धा करोनानंतरची पहिली मोठी स्पर्धा आहे . ज्यात विविध देशाचे खेळाडू सहभागी होता आहेत . य