पोस्ट्स

सप्टेंबर १०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आत्महत्या एक सामाजिक कलंक

इमेज
          जगभरात लोक कोणत्या कारणांनी मृत्युमुखी पडतात या कारणांचा वेध घेतला असता ,  त्यातील पहिल्या क्रमांकावर जे लोकांच्या निधनाचे कारण येते ते म्हणजे आत्महत्या होय . एका अंदाजानुसार जगभरात दरवषी ७ लाख ३० हजार लोक आत्महत्या करून जीवन संपवतात . जगभरात दरवर्षी जितक्या आत्महत्या   होतात त्याच्या २० पट लोकांनी आत्महत्येसाठी प्रयत्न केलेला असतो मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतात आणि त्यांचे प्राण वाचतात   आत्महत्या ही फक्त त्या व्यक्तीचीच   हत्या नसते तर जी व्यक्ती आत्महत्या करते त्या व्यक्तीच्या जवळचे त्यानंतर   जगूनही मेल्यासारखेच असतात . यामुळे जगभरात   आत्महत्या एक सामाजिक कलंक मानण्यात येतो हा सामाजिक कलंक जगातून नष्ट व्हावा   समाजात अत्म्हत्येबाबत व्यापक समाजजागृती व्हावी यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा आत्महत्याविरोधी जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो   हा दिन २००३ पासून जागतिक आत्महत्या विरोधी संघटनेतर्फे   , (The International Association for Suicide Prevention  {IASP}