पोस्ट्स

नोव्हेंबर २५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताची जगाला साद

इमेज
      आपल्या मराठीतील माध्यमे एसटीच्या संपविषयी बातम्या देण्यात मग्न असताना , भारत जगातील स्वरावर विविध विषयावर जगाला साद घालत आहे ज्यामध्ये हवामान बदलविषयी ठोस कृतिकार्यक्र्म करण्याचा आवाहनाबरोबर  जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्टसंघ आदी अनेक संघटनेत बदल करून या संघटनांमध्ये अधिकाधिक देशांना सक्रिय सहभाग नोंदवण्याची संधी देणारे वातावरण निर्माण करण्याची गरज जगाला पटवून देत आहे . त्यासाठी एस सी ओ या नावाने प्रसिद्ध  शांघाय कॉपरेशन ऑरगेनझेशन या संस्थेच्या सरकार प्रमुखांच्या बैठकीचा वापर करत आहे . सध्या काझकिस्तान या देशातर्फे एस सी ओ च्या सरकार प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे कझाकिस्तानचे नूर सुलतान हे या बैठकीचे अध्यक्ष आहेत हा या बैठकीचे हे २०वे वर्ष आहे .कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नसल्याने ऑनलाईन पद्धतीने ही बैठक होत आहे . भारतातर्फे या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर प्रतिनिधीत्व करत आहे याच वर्षी सप्टेंबर   महिन्यात एस सी ओची देशांच्या प्रमुखांची बैठक झाली होती ज्यामध्ये राष्ट्रपती आणि अध्यक्ष प्रामुख्याने सहभाग घेतात  मात्र  त्यावेळेस भारताचे प्रतिन