पोस्ट्स

मे २५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन धगधगत्या अग्निकुंडाला !

इमेज
आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी व्यक्तिमत्वांची   जर आपण यादी केली   तर ज्यांचे नाव आपणास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर . कोणत्याही धार्मिक पूजेच्या वेळी अग्रक्रमाने पुजल्या जाणाऱ्या   गणपतीचे नाव घेऊन जन्माला आलेल्या नाशिकच्या या सुपुत्राने आपल्या प्रखर ज्वाज्वल्य देशभक्तीने देशभक्तीच्या एक मापदंडच आपल्या कृतीतून घालून दिला . स्वातंतंञ्यवीर सावरकरांच्या गुणांची जरी यादी करायची म्हटली तरी एखाद्याची झोप उडू शकते   समाजसुधारक विज्ञाननिष्ट भाषातज्ञ ऊक्रूष्ट संघटक प्रखर देशभक्त समयसुचक सिध्दहस्त लेखक भविष्यसूचक बलोपासक त्यांचा गुणांची यादी प्रचंड आहे माञ मी पामर दुर्दैवाने येव्हढीच करु शकलो असो मला सावकरांचा ञुषीतुल्य व्यक्तीमत्वातील आवडलेल्या गुणातील एक गुण म्हणजे त्याचातील समाज सुधारक होय स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फक्त देशभक्तीचा मापदंडच आखून दिला असे नाही . तर समस्त पृथ्वीवर फक्त मानवास लाभलेल्या बुद्धी या शास्त्