पोस्ट्स

ऑगस्ट २५, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आर्थिक भुकंप आणी आपण

इमेज
सोमवार दिनांक 24 आॉगस्टची नोंद भारताच्या इतिहासात आर्थिक भुकंपाचा दिनांक म्हणून झाली . सध्याचा काळात ब्रम्हदेश उत्तर कोरीया सारख्या स्वत: जागतीक अर्थव्यवस्थेचा भाग न झालेल्या अर्थव्यवस्था जर सोडल्या तर जगातील प्रत्येक अर्थव्यवस्थेतील बदलाचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परीणाम होणारच ही काळ्या दगडावरची रेघ आहे . अर्थात हा परीणाम कमी अधिक असेल पण परीणाम होणारच . त्याच प्रमाणे चिन मधील संकटाचा परीणाम आपल्यावर झाला . तशी त्याची चाहूल शुक्रवारी अमेरीकन अर्थव्यवस्थे त झालेल्या पडझडी नंतर आलीच होती . सध्या जागतीक सर्व अर्थव्यवस्था या एकमेकांना लागुन राहिलेल्या आहेत . जसे एका मोठ्या सायकल स्टँडमध्ये एकमेकांना अत्यंत चिकटून सायकली उभा केलेल्या आहेत अचानक काही कारणाने एका कोपर्यातील सायकल पडते . तीचा धक्का लागून दूसरी आणी दूसरीचा धक्का लागून तिसरी असे चक्र सूरू रहाते . तसेच काहीसे या एकमेकांत गुंतलेल्या अर्थव्यवस्थेचे असते . आपल्या रिझर्व बँकेचे गव्हर्न रघूराम राजन यांच्या आपल्याला फारशा धोका नाही या मताशी मी सहमत आहे . 2008 साली यूनाटेड स्टेट आॉफ अमेरीका येथील सबसप्राइम क्राईसेस किंवा त्यानंतर आलेल्य