पोस्ट्स

ऑक्टोबर २८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेतीच्या उत्पादनात घट ?

इमेज
                        येत्या ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी जी २० संघटनेची वार्षिक बैठक इटलीतील रोम या शहरात होणार आहे या बैठीकीच्या पार्श्वभूमीवर सदस्य राष्टांकडून जगातील सर्वात मोठे संकट असणाऱ्या हवामान बदलाविषयी काय करता येईल ? यावर विचारमंथन करणे सोपे व्हावे,  यासाठी  जी २० संघटनेच्या हवामानबदल विषयक कार्य करणाऱ्या विभागामार्फत एक अहवाल २८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे ज्यामध्ये येत्या भविष्यकाळात हवामान बदलामुळे भारतीय शेतकऱ्याचं उत्पन्नात १५ टक्के घट होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .या प्रकारचा हा पहिलाच अभ्यास आहे . हवामानबदलामुळे गहू आणि तांदुळाच्या उत्पनात घट होऊ शकत शकते ज्यामुळे शेतकऱ्यांचे ८१ अब्ज रुपयांचे नुकसान होईल  जे शेतकऱ्यांच्या एकूण उत्पनाच्या १५ % असल्याचे wion  या वृत्त वाहिनीच्या बातमीत सांगण्यात येत  आहे हवामान बदलामुळे तापमान वाढ तसेच उष्णतेच्या लाटांची संख्या वाढून दुष्काळाची संख्या वाढेल ज्यामुळे पिकांचे उत्पादन घटण्याचा अंदाज या  अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे .          या अहवालामध्ये अर्जेटिना ब्राझील ऑस्ट्रलिया या देशांवर देखील हवामान बदला