आसियान, सार्क आणि भारत
नुकतेच शांघाय कॉ ऑपेरेशन ऑर्गनायझेशन या संघटेनचे अधिवेशन झाले . माननीय पंतप्रधानांन नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दुसऱ्या शपथविधीस बिमस्टेक या प्रादेशिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते . त्यामुळे साध्ये युनाटेड नॅशनच्या ऐवजी प्रादेशिक सांधनांचे प्राबल्य वाढलेले दिसून येत आहे . त्यामुळे जगभरातील प्रादेशिक संघटना त्यातही भारतावर प्रभाव टाकणाऱ्या संघटनांची माहिती प्रत्येकाला असे आवश्यक आहे . त्याचाच खारीचा वाट उचलण्यासाठी आज मी तुम्हाला आसियान आणि सार्क संघटनेची ओळख करून देणार आहे . 8आॉगस्ट हा आसियान ऑगेस्ट हा आसियान या प्रादेशिक संघटनेचा स्थापना दिवस . भारताचे परसदार अशा ज्या राष्ट्रांचा उल्लेख करता येइल अश्या...