पोस्ट्स

जुलै २०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीलंकेत आंदोलनाचा दुसरा अंक सुरु

इमेज
               गेल्या   दोन वर्षांपासून   आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत सुमारे गेली ४ महिने मोठे आंदोलन सूर आहे . या आदोलनात आंदोलकांनी राष्ट्रपती भावनांचा ताबा घेतल्याचे आपण टीव्हीवर बघितले आहे . या आंदोलनाचा दुसरा टप्पा आता २० जुलैपासून   सुरु होत आहे . आधीच्या हिंसक टप्प्यापेक्षा हा टप्पा वेगळा आहे . या टप्प्यावर सुरवातीच्या बातम्यांनुसार आंदोलक आता सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलन करणार आहेत आम्ही आता शांततेत आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांच्या एका गटाने जाहीर सुद्धा केले आहे   पहिल्या टप्यावरचे आंदोलन सुद्धा काहिस्या शांततेत होते मात्र सरकारने प्रचंड वेळकाढूपणा केल्याने ते प्रचंड हिंसक झाले पुढील घटनाक्रम आपणास माहिती आहेच . मंगळवार १९ जुलै रोजी भारताची श्रीलंकेबाबत काय प्रतिक्रिया असावी हे ठरवण्यासाठी परराष्ट्र खाते आणि अर्थ खात्यातर्फे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . श्रीलंकेच्या अंतर्गत प्रश्नात लक्ष दिल्याने श्रीलंकेतील असंतुष्ट गटाने आपले ए