पोस्ट्स

जानेवारी २, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रवाश्यांचा सेवेसाठी भारतीय रेल्वे

इमेज
         आपली भारतीय रेल्वे तंत्रज्ञानाचा बाबतीत अद्यावत होत असल्याचे आपणास माहिती आहेच. मागच्या 2020 या वर्षी WAG9HH, WAG12B ,सारखी ताकदवान रेल्वे इंजिनाची निर्मिती करुन हे  जगाला दाखवले सुद्धा आहेच. मात्र तंत्रज्ञानाबरोबर प्रवाश्यांचा सोयीसाठी कार्यरत असल्याचे नुकत्याच घडलेल्या दोन घडामोडीतून दिसते आहे. त्याविषयी आपणास  माहिती करुन देण्यासाठी आजचे लेखन.          तर मित्रांनो, भारतीय रेल्वेची उपकंपनी असणाऱ्या "इंडीयन रेल्वे केटरींग अँड टुरीझम कार्पोरेशन"(IRCTC)तर्फे,  प्रवाश्यांना आपल्या प्रवाशाचे नियोजन करताना, कमी अडचणी याव्यात,  या हेतूने आय आर सि टि शी च्या संकेतस्थळावर अनेक ग्राहकोपयोगी ठरतील असे बदल करण्यात आले आहेत. तसेच यापुर्वी साइड लोअर आसानासाठी राजधानी, शताद्बी, हमसफर या सारख्या आरामदायी रेल्वेमध्येच देण्यात येणारी विशेष सोय यापुढे सर्व प्रकारच्या प्रवाशी गाड्यामध्ये साईड लोअर प्रकारच्या आसानासाठी देण्याचा निर्णय रेल्वेने घेतलेला आहे. आता हे दोन्ही निर्णय सविस्तर बघूया,  प्रथम IRCTC च्या संकेस्थळावरील बदल पाहूया .            मित्रांनो, आयआरसिटीशी च्या संकेतस्थळाव