पोस्ट्स

मे ३०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

2021 मधील पाचव्या मन की बात च्या निमित्याने

इमेज
                 दिनांक 30 मे 2021 रोजी 2021 मधील पाचव्या मन की बात मध्ये   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले . मागच्या महिन्याप्रमाणेच याही मन की बात मध्ये पंतप्रधान कोरोनायोद्धांचे अभिनंदन केले.  या मन की बात मध्ये ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या यंत्रणेतील एक प्रमुख घटक असणाऱ्या कंटनेर चालकांशी संवाद साधला. ज्यामध्ये एका महिला रेल्वे इंजिन चालकाचा समावेश होता . या मन की बातचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कोरोना योद्धांच्या घरातील सदस्यांचा देखील समावेश करण्यात आला . या खेरीज लॅबमध्ये तपासणी करणाऱ्या एका व्यक्तींचाही समावेश करण्यात आला होता .   कोरोनाखेरीज गेल्या वर्षभरात   आपणावर आलेल्या प्राकृतिक संकटाचा त्यांनी प्रास्तविकात उल्लेख केला .  तसेच मन की बात च्या शेवट करताना गेल्या सात वर्षात केंद्र सरकारने केलेल्या विविध कार्याचा आढावा घेतला . ज्यामध्ये राम मंदिर, काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याबरोबर जागतिक व्यासपीठावर भारताच्या वाढलेल्या सामर्थ्याचा उल्लेख होता .  परकीय आक्रमकांच्या कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले  आज गोवा राज्याच्या केंद्रशासीत दर