पोस्ट्स

डिसेंबर २, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चित्रपटातील गीत ते 2+2 बैठक, मार्गे G-4 भारत जपान मैत्रीचा प्रवास (भाग 1)

इमेज
                          सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना, आपला भारत जागतिक राजकारणात मोठ्या दौडाने आपला  अश्व पुढे  नेत आहे . याची साक्ष देणारी घटना नुकतीच भारत जपान मैत्रीसंदर्भात घडली . ती म्हणजे भारत आणि जपान यांच्या मध्ये झालेली  2+2 बैठक होय . दोन्ही देशाच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये ही बैठक पार  पडली . या बैठकीमध्ये कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली , कोणत्या मुद्यावर करार आणि Memorandum Of Understanding (MOU ) झाले . याची माहिती आपणास पारंपरिक माध्यमांतून आपणास मिळेलच.  . मला आपणाचे लक्ष वेधून घेयचे आहे . ते भारताचा   इथपर्यंत प्रवास कसा  झाला ? तर सुरवात करूया सविस्तर विवेचनला .                  मित्रानो मध्ययुगात चीनमार्फत बौद्धधर्म  जपानमध्ये पोहोचला . हे आपणास ज्ञात असेलच हे सांस्कृतिक आदानप्रदान झाले . आर्थिक आणि तंत्रज्ञाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास  त्यातही विशेषत्वाने भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जपानच्या ताकदीच्या सर्वप्रथम उल्लेख स्वामी व