पोस्ट्स

ऑक्टोबर ४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब बुद्धिबळाचा (भाग 12)

इमेज
      भारताची  बुद्धिबळ ऑलम्पियाड २०२१ प्रमाणे,  महिला बुद्धिबळ सांघिक विजेतेपदाची संधी अखेर हुकली भारताला उपविजेतेपदावर समाधान  मानावे लागले . भारताचा बुद्धिबळ ऑलम्पियाडमधील प्रवास उपांत्य फेरीत रशियाने थांबवला होता. तर महिला सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत रशियानेच भारताला नमवले .  महिला बुद्धिबळ सांघिक विजेतेपद जिंकण्याची रशियाची ही दुसरी वेळ या आधी सन २०१७ साली रशियाने विजेतेपद मिळवले होते.            रशियाचा या स्पर्धेतील प्रवास विजेतापदाला साजेसाच होता 27, 28,29 सप्टेंबर रोजी झालेल्या साखळी स्पर्धेत झालेले सर्वच्या सर्व सामने रशियन खेळाडूंनी खिश्यात टाकले होते. रशियन खेळाडूंनी पहिला सामन गमावला तो उपांत्य फेरीत युक्रेनच्या खेळाडूकडून .त्या एका डावाचा अपवाद वगळता रशियाचा विजयाचा अश्व वेगाने आंतीम सामन्याकडे झेपावेत होता.      आंतीम सामन्यात पहिल्या डावात रशियाने 2.5 विरुद्ध 1.5 आणि दुसऱ्या डावात 3विरुद्ध 1असे नमवत  विजेतेपद मिळवले. पहिल्या डावात भारतीय संघाचे कप्तान हरीका द्रोणावली यांनी गोरयाकिना यांना हरवले.तर कोनेरु हंपी यांच्या जागी संघात आलेल्या मेरी गोम्स यांनी काशिलिंस्कायाविरुद्