पोस्ट्स

ऑगस्ट १६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जगात हे बी घडतंय

इमेज
         आपल्या भारतातील माध्यमे अफगाणिस्तान विषयक बातम्या देण्यात मग्न असताना  पृथ्वीगोलाच्या विचार करता आपल्या  भारताचा पूर्णतः विरुद्ध दिशेला असणाऱ्या हैती देशात फार मोठा म्हणजे 7.2 रिक्टर स्केलचा भूकंप झाला आहे ज्यामध्ये ला लेख लिहण्यापर्यंत (16 ऑगस्ट सायंकाळ ) 1300  लोकांचा मृत्यू झाल्याचे साऊथ चायना पोस्टतर्फे प्रकाशित बातमीत म्हंटले आहे . भूकंपामुळे कोसळलेले ढिगारे काढण्याची प्रक्रिया अजून सुरु असल्याने हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू शकण्याची शक्यता असल्याचे  या बातमीत सांगितले आहे हे काम खूपच संथ गतीने सुरु असल्याचे न्यूयॉर्क टाइम्स च्या बातमीत सांगितले आहे आजपासून अकरा वर्षांपूर्वी अर्थात 12 जानेवारी 2010 रोजी हैतीत या पेक्षा थोडा कमी म्हणजे 7 रिक्टर स्केलचा भूकंप झाला होता ज्यामध्ये 2  लाख 20 हजार लोक मृत्युमुखी पडले होते सध्याचा भूकंपामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होणार नसल्याचे तेथील पंतप्रधानांनी जाहीर केले आहे . कॅरिबियन प्लेट वर्षाला 20 मिलीमीटर ईशान्य बाजूला दिशेला उत्तर अमेरिका प्लेटकडे  सरकत असल्याने हा भूकंप झाला आहे           भारतीय प्रमाणवेळेनुसार 14ऑगस्ट रो