पोस्ट्स

ऑक्टोबर १९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारणार ?

इमेज
आपल्या भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे  कारण २० आणि २१ ऑक्टोबर रोजी पॅरिस येथे होणाऱ्या फायनशील ऍक्शन टास्क फोर्स  (एफ ए टी एफ ) च्या बैठकीत पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्याच्या निर्णय होऊ शकण्याची शक्यता आंतराष्ट्रीय माध्यमांनी व्यक्त केली आहे गेली चार वषे पाकिस्तान  एफ ए टी एफ च्या  ग्रे लिस्टमध्ये होता त्यामुळे पाकिस्तानवर अनेक आर्थिक बंधने होती . जर पाकिस्तान ग्रे लिस्टमधून बाहेर आल्यास ती बंधने दूर होतील  या बंधनामुळे पाकिस्तानला  आंतराष्ट्रीय कर्ज घेण्यावर काही प्रमाणत बंधने होती ती दूर झाल्याने पाकिस्तान सध्यापेक्षा अधिक कर्ज घेऊ शकतो  त्यामुळे जवळपास मरणसंपन्न अवस्थेत पोहोचलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला काही प्रमाणत मदत मिळून तिच्यात थोडेसे चैतन्य निर्माण होईल .  फायनशील ऍक्शन टास्क फोर्स   एफ ए ती एफ हि जगातील काळ्या पैशावर आणि त्याचा दहशतवादी करवायांबाबत  जागतिक पातळीवर कार्य करणारी जागतिक संघटना आहे तिची स्थापना १९८९ साली पॅरिसमध्ये झाली . ती जी ७ या संघटनेच्या पाठिंब्यामुळे स्थापन करण्यात आलेली संघटना  जगात