पोस्ट्स

सिंहावलोकन 2020 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सिहावलोकन 2020भूगोल

इमेज
  आता सन    2020    सरण्यास काही तास शिल्लक राहिलेल्या सन    2020    मध्ये प्रामुख्याने करून हा विषय सर्वांचा लक्षात राहिला असला तरी या वर्षात भूगोल या विषयात अंत्यंत महत्त्वाचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले .वर्षाखेर जवळ आल्याने याविषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन  सन मध्ये भूगोल विषयाविषयी लागणाऱ्या शोधांचे आपण भारतावर परिणाम करणारे आणि जग्वार परिणाम करणारे अश्या दोन विभागात विभाजन करू शकतो. पहिल्यांदा भारतासावर परिणाम करणारे संशोधन बघू. भारताचा विचार करता दोन शोधांचा विचार करावाच  लागेल . त्यातील एक राजस्थानशी संबंधित आहे दुसरा लडाखशी संबंधित आहे . राजस्थानचा विचार पहिल्यांदा करूया सिंहावलोकन  सध्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असणाऱ्या पश्चिम राजस्थानात 1 लाख 72 हजार वर्षापुर्वी एक मोठी बारमाही पाणी असणारी नदी वहात असल्याचे स्पष्ट पुरावे भुगर्भ शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. राजस्थान च्या बाडनेर , जैसलमेर या जिल्ह्यातून सदर नदी वहात होती . या नदीचा जो मार्ग भुगर्भ शास्त्रज्ञांना वाटतो, त्या मार्गापासून सुमारे सव्वादोनशे किलोमीटरवरु...

सिहावलोकन 2020.... भारतीय क्रीडाविश्व

इमेज
या सन 2020 वर्षात प्रामुख्याने करोना हा विषय अधिक चर्चित असला , करोनामुळे अनेकांच्या आयुष्यात दुःख आलेले असले तरी भारतीय क्रीडाविश्वात अनेक आनंदाचे क्षण देखील अनुभवयास मिळाले . आणि ते देखील पूर्णतः भारतीय मातीतील खेळ असलेल्या बुद्धिबळात . ( नाही म्हणायला बँडमिंटन सारखे काही खेळ पुण्यात अर्थात भारताच्या मातीत शोधले गेलेले असले तरी त्याचे शोधकर्ते हे भारतीय नव्हते , तर ब्रिटिश होते म्हणून त्यांना भारतीय खेळ म्हणणेथोडे धाडसाचे ठरेल . मात्र बुद्धिबळाचे तसे नाहीये ) आणि याची सुरवात झाली मागच्या वर्षाचे 2 दिवस शिल्लक असतातंच झाली हे विशेष             तर मित्रानो 2019 डिसेंबर 29 रोजी मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत भारतीय महिला बुद्धिबळ महिला बुद्धिबळ खेळाडूंच्या जलदगती या प्रकारच्या स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद   मिळवले . मित्रांनो , पुरुष गटात   विश्वनाथ आंनदच्या गैरहजेरीत खेळणाऱ्या भारतीय पुरुष खेळाडूंच्या या स्पर्धेत क्र...

भारताचे शेजारी आणि 2020 सिहावलोकन

इमेज
           सन 2020 संपायला आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. हे वर्ष प्रामुख्याने करोना संसर्गामुळे चर्चेत आलेले असले तरी भारताच्या शेजारी देशांचा विचार करता भारताचे आपल्या शेजारी असलेल्या देशांबरोबर अनेक करार झाले, काही देशांबरोबर चकमकी उडाल्या .तर काही देशात भारताच्या हित संबधांना बाधा उत्पन होईल, अश्या गोष्टी घडल्या . थोडक्यात या बाबत आढावा घेयचा असल्यास बांगलादेशबरोबर आणि म्यानमारबरोबर झालेले  करार, मालदिवने  आंतराष्ट्रीय पातळीवर घेतलेली भारताची बाजू, बांगलादेश,  अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांना केलेली मदत , नेपाळ आणि चीन झालेल्या चकमकी आणि पाकिस्तानने पाकव्यात काश्मीरच्या भाग असणाऱ्या गिलगीट बाल्टीस्तान या भागाला स्वतंत्र्य प्रांत म्हणून दिलेली मान्यता या बाबी प्रमुख मानता येतील . आता या बाबी  विस्ताराने बघूया  प्रथमतः बांगलादेश  तर मित्रांनो,  इशान्य भारताशी संपर्क साधणे सोईचे व्हावे, या उद्देश्याने बांगलादेशाच्या जमिनीचा वापर करता यावा , या उद्देश्याने भारताने बांगलादेशाबरोबर विविध करार करण्यात आले. ज्याद्वारे भारताच...

सिहावलोकन २०२० हवामानशास्त्र

इमेज
 सिहावलोकन २०२० हवामानशास्त्र  स न 2020 मधील सर्वात चर्चीत असणारी गोष्ट करोना असली तरी मानवाच्या अस्तित्वाला धोका वाटावा अश्या हवामानशास्त्रासी संबंधित अनेक घडामोडी घडल्या . एका मोठ्या पारीपेक्षात जगात संदर्भात या वर्षाचे हवामान क्षेत्राशी संबधित घडामोडी बघायच्या झाल्यास  आपणास पृथ्वीच्या समशीतोष्ण पट्यात आलेली विविध वादळे आणि जगभरात मोठ्या प्रमाणात लागलेले वणवे यांच्या उल्लेख करावा लागेल .तसेच भारताच्या संदर्भात बघायचे झाल्यास  पश्चिम बंगाल या ठिकाणी झालेले विनाशकारी चक्रीवादला तसेच आना चक्रीवादळ यांचा विचार करावा लागेल . तसेच काश्मीरच्या थंड प्रदेशात ऑगस्ट महिन्यात  नोंदवलेले  याचा तसेच महाराष्ट्राचा विचार करता उत्तर कोकणात आलेल्या चक्रीवादळाचा विचार करावा  लागेल  . आपणास  सविस्तर सांगण्यासाठी   हे लेखन  . फिलीपाईन्स या पँसिफिक महासागरातील बेटस्वरुपात असणाऱ्या . या देशाला गोनी या टायफूनने अक्षरशः भिकेला लावले आहे. तेथील रेड काँस या संघटनेच्या चेअरमन रिचर्ड गोर्डान  पत्रकार परीषदेत सांगितल्यानुसार या देशाती...

सिहांवलोकन भारतीय रेल्वे 2020 (भाग2 )

इमेज
 .             या   2020     वर्षी करोना हा सगळ्यांचा आयुष्याशी निगडित प्रमुख  विषय असला तरी,  .भारतीय रेल्वेत देखील मोठ्या प्रमाणात बदल झाले . ते आपणापर्यंत पोहोचवणाऱ्या लेखमालेतील हा दुसरा भाग, आजच्या लेखात 1जानेवारी ते 30 जून या दरम्यान मध्ये घडणाऱ्या गोष्टीबाबत सांगेल .1 जुलै ते 31 डिसेंबर या कालावधीत घडलेल्या घडामोडी या आधीच्या लेखात सांगितल्या आहेत . ज्यांना त्या वाचायच्या असतील त्यांच्यासाठी या लेखाची लिंक या लेखाचा खाली देण्यात आली आहे . तर मित्रानो बघूया जानेवारी ते जून या कालावधीतील रेल्वेच्या घडामोडी          पुर्व विभागातील मेल, एक्सप्रेस ,  आरामदायी म्हणता येतील अस्या प्रकारच्या गाड्यांसह एकुण 34 गाड्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे .या गाड्यांना अधिक थांबे असल्याने रेल्वेचा अन्य वेगवान गाड्यांचा वेगावर अनुचित परीणाम होण्यासह, काही गाड्यांना अपेक्षीत प्रवाशी भारमान मिळत नसल्याचे कारण त्यासाठी रेल्वेने दिले आहे . सर्व  भारतात लागू होणारा निर्णय ...