पोस्ट्स

डिसेंबर ३०, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानवा आता तरी जागो हो

इमेज
                        सध्या उत्तर भारतासह उत्तर महाराष्ट्र थंडीने गोठला आहे. सहा महिन्यापूर्वी हाच भाग वाढत्या तापमानामुळे होरपळत होता.  सहा महिन्यात तापमाना त इतकी उलथापालथ होण्याचे कारण म्हणजे हवामान बदल.होय. सध्याचा काळात समस्त मानवजातीसमोरील प्रश्न म्हणजे हवामान बदल होय .  मात्र आपल्या देशातील राजकारणी यांच्या मते हा मुद्दा अजून त्यांचा जाहीरनाम्यात आलेला आंही . तो जेव्हा येईल तो सुदिन म्हणावा . लागेल . सन २००० पासून चे रेकॉर्ड तपासले असता आपणास लक्षात येते की प्रत्येक वर्ष मागील वर्षांपेक्षा अधिक उष्ण आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकवर्ष मागील वर्षापेक्षा अधिक थंड होते .             अमेरिकेचे माजी अध्यक्ष अल गोर यांच्या An inconvenient truth  या लघुचित्रपटात अथवा day after  tomorrow या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे    सध्या होत आहे   ही फक्त सुरवात आहे भविष्यात यापूढे असेच हवामान अनूभवयास मिळणार आहे त्यामूळे म्हणावेसे वाटते की मानवा आता तरी जागा हो आणि अन्य मुद्यांवर भांडण्यापेक्षा मानवाने या मुद्यावर एक्‍त्र येऊन काहीतरी ठोस करणे आवश्यक आहे . जर मानवजातच शिल्लक राहिली नाही तर अन्