पोस्ट्स

ऑक्टोबर १९, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कसे होणार बेक्झिट ( बेक्झिट मालिकेतील तिसरा भाग )

इमेज
                     आपल्या भारतात दोन राज्यातील निवडणुका अणि अयोध्या  येथील धार्मिक वास्तुवरुन राजकरण तंग झाले असताना जगात काय  चालू आहे,   याचा आढावा घेतला असता,  आपणास सहज लक्षात येते की , गेल्या तीन वर्षांपासून साऱ्या  जगाच्या   युरोपच्या आणि युनाटेड किंग्डम या देशाच्या राजकारणातील कळीचा मुद्दा असलेल्या बेक्झिट या मुद्यावरून सध्या जगाचा श्वास रोखून धरला आहे . आपण सध्या वाचत असलेला हा लेख माझा   ब्रेक्झिट या विषयावरील तिसरा लेख आहे . या आधीच्या दोन्ही लेखाच्या लिंक या ब्लॉग पोस्ट च्या खाली दिलेल्या आहेत . तुम्ही त्यावर क्लिक करून तो वाचू शकता .          सदर लेखन करताना ब्रेक्झिट हे युरोपीय युनियन बरोबर युनाटेड किंग्डम यांचा करार करून होणार असल्याचे आतापर्यंतचे पंतप्रधान  बोरिस जॉन्सन यांनी जाहीर केले असून . या साठी आता मुदतवाढ घेतली जाणार नसून ठरल्याप्रमाणे ३१ ऑक्टोबर २०१९ लाच हे होणार असल्याचे  ही त्यांनी जाहीर केले आहे . त्यांनी जाहीर केलेल्या मसुद्यावरून युनाटेड किंग्डम या देशात वादळ उठले असून  त्यांच्या विरुद्ध युनाटेड किंग्डम या देशाच ह्या  विधिमंडळात अविश्वाचा ठराव मांडण्यात