पोस्ट्स

जुलै ७, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मरण ऐतहासिक समुद्र उडीचे

इमेज
                              स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे  ऐकताच मन आदराने अणि आनंदाने  भरून न येणारा खचितच एखादा मराठी माणूस असावा.   सावरकरांचे संपूर्ण आयुष्यच धगधगते अग्निकुंड होते असे  म्हंटल्यास ठरू नये . त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे त्यांनी त्यांना युनाटेड किंग्डम या देशातून भारतात आणताना फ्रांसच्या किनाऱ्यावर मारलेली उडी . 2019 या वर्षी या ऐतिहासिक उडीला 109 पूर्ण होत आहेत . याच उडीमुळे त्यांच्यावर हेगच्या आंतराष्ट्रीय न्यायालयात खटला चालला . मुक्ततेसाठी त्यांनी केलेला हा प्रयोग जरी दुर्दैवाने फसला असला तरी त्याचे मोल विसरता येण्यासारखे नाही . जर हा प्रयोग यशस्वी झाला असता तर भारताला स्वातंत्र्य बऱ्याच आधी मिळाले असत कदाचित  देशाची फाळणी सुद्धा रोखली गेली असती.  मात्र आपल्या दुर्दैवाने हे घडले नाही.  ऑनी बेझंट  या सावरकरांना मदत देण्यात काही कारणाने कमी पडल्या  आणि सावरकर ब्रिटिशांचा कैदेत पकडले गेले . आणि त्यांना 2 जन्मठेपेची 50  वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली.                            जगाच्या इतिहासात   एक महत्वाची घटना म्हणून याकडे बघि

राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धा , एक दुर्लक्षीत स्पर्धा

इमेज
                       सध्या भारतात सर्वत्र इंग्लडमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट या मुळातील भारतीयांचा नसणाऱ्या खेळाच्या विश्वचषकाची चर्चा मोठ्या जोमात सुरु आहे . इंग्लडची एकोणविसाव्या आणि विसाव्या शतकात सत्ता असणाऱ्या 71 देशांपैकी हाताचा बोटावर मोजता येईल इतक्या देशात खेळला जाणारा हा खेळ . इंग्लडचा संपुर्ण वसाहतीतसुद्धा जो खेळ खेळला जात नाही असा हा खेळ .  भारतात राष्ट्रीय धर्म बघीतला जातो .                    मात्र या सर्व रणधुमाळीत  भारतात नुकत्याच  ज्या खेळाच्या  राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या तो बुद्धीबळ  हा खेळ मात्र दुर्लक्षीला गेला .तर सांगायचा मुद्दा असा की नुकत्याच 30 जून ते 7 जूलै दरम्यान बुद्धीबळाच्या राष्ट्रकुल संघटनेचा स्पर्धा दिल्लीत संपन्न झाल्या .मात्र या स्पर्धेला माध्यमांमध्ये तूरळक प्रसिद्धी मिळाली . अर्थात हे होणे स्वाभाविकच होते .                          कारण या खेळात उत्सुकता असली तरी ती समजण्यासाठी तो खेळ किमान पातळीवर यावा लागतो  क्रिकेट सारखा कधीही बँट हातात  न  धरलेला व्यक्ती सुद्धा ज्या प्रकारे याचा आनंद घेवू शकतो . तो प्रकार बुद्धिबळाबाबत करता येत नाही . तस