पोस्ट्स

सप्टेंबर ४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानचे राजकारण नव्या वळणावर

इमेज
          सध्या आपल्या भारतीय माध्यमांमध्ये पाकिस्तानमधील पुराविषयीचा विविध बातम्या येत आहेत . या बातम्यता दाखवण्यता येणाऱ्या छायाचित्र आणि  व्हिडिओमधूनतेथील दाहकता स्पष्ट होत आहे मात्र पाकिस्तानात १/३ भाग पाण्याखाली असताना तेथील राजकारण मात्र  एका नव्या वळणावर असल्याचे विविध आंतराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या बातम्यातून स्पष्ट होत आहे .  ज्या भागाला पुराचा फटका बसलेला नाही अश्या गुजरानवाला , गुजराथ , सरगोडा आदी शहरात पाकिस्तानचे  माजी पंतप्रधान आणि केंद्रीय सत्तेचा विचार करता  प्रमुख विरोध पक्ष असलेल्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी क्रिकेटपटू  इम्रान खान यांच्या लाखोंच्या राजकीय सभा होत आहेत त्यांची प्रमुख मागणी सध्याची नॅशनल असेम्ब्ली (आपल्या लोकसभा सदृश्य सभागृह ) रद्द करून पुंर्णतः नव्याने निवडणुका घेण्याची आहे नुकत्याच गुजरानवाला या शहरात झालेल्या राजकीय सभेत त्यांनी सत्ताधिकाऱ्यानी आमचा अंत बघू नका निवडणूक लवकरात लवकर घेण्यात यावा .जर निवडणुका लवकर घेण्यात आल्या नाहीत तर आम्हाला इस्लामाबाद या पाकिस्टनच्या राजधानीत यावे लागेल आम्ही इस्लामाबादला आल्यावर जर