पोस्ट्स

फेब्रुवारी २६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी दिन विशेष

इमेज
                 आपल्या भारतात,  महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देणारे पहिले राज्य , समस्त भारतातला रोजगार हमी योजनेची ओळख करून देणारे राज्य , भारताला सहकाराची ओळख करून देणारे राज्य , महिलांना  शिक्षण देण्याची सुरवात करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे . आणि अश्या प्रतगशील विचाराच्या राज्याची राज्यभाषा म्हणून मराठीची ओळख आहे .. जगातील 15 कोटी लोकसंख्येची मातृभाषा असणाऱ्या या मराठी भाषेत नवनवीन विषयावरचे , आधुनिक ज्ञान यावे , मराठीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी , यावर काय करावे?  या बाबत गाठायचा आहे विचारमंथन करणे सोपे व्हावे या उद्देश्याने योजलेला दिन म्हणजे जागतिक मराठी दिन जो 27 फेब्रुवारी रोजी असतो . या दिनानिमित्य समस्त मराठी जनतेला खूप खूप शुभेच्छा .                   हा लेख लिहीत असताना म्हणजेच 26 फेब्रुवारी2020 रोजी मराठीची सद्यस्थिती काय आहे ? आतापर्यंत मराठीच्या उन्नतीसाठी कोणकोणती पाऊले उचलण्यात आली ? आणि याची फलनिश्चिती काय ? याचा मागोवा घेतल्यास येणारे चित्र फारसे आशादायक नाही , असे खेदाने म्हणावे लागते आहे . नाही म्हणायला महाराष्ट्रातील सर्व बोर्डांच्