पोस्ट्स

डिसेंबर ६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत जर्मनी सहकार्याच्या नव्या पर्वाला प्रारंभ

इमेज
सध्या देशातील सर्वच माध्यमे गुजरात आणि हिमाचल प्रदेशासह दिल्लीतील महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार ?  दिल्लीत चालली तशी आपच्या झाडूची कमाल गुजरातमध्ये किती यशस्वी होणार ? याबाबत विविध आखाडे तर्क बांधण्यात मग्न असताना नवी दिल्लीत भारत जर्मनी सहकार्याच्या नव्या पर्वाला प्रारंभ होत आहे कारण भारताच्या दौऱ्यावर आलेल्या जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ऍनालेना बेरबॉक यांच्या शिष्टमंडळाच्या ५ आणि ६ डिसेंबरच्या दौऱ्यात अनेक विषयावर सहमती दर्शवण्यात आली  .           . 02 मे 2022 रोजी बर्लिन येथे आयोजित करण्यात आलेल्या  6व्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलत (IGC) दरम्यान ठरवण्यात आलेल्या मुद्याचा आतापर्यतचा प्रवास कसा झाला आहे?  याचा आढावा यावेळी घेण्यात आला  त्यावेळी पर्यावरणपूरक  आणि शाश्वत विकास भागीदारी. द्विपक्षीय संबंधांच्या विविध घटकांविषयी दोन्ही देशांमध्ये कार्य करण्याचे ठरवण्यात आले होते या वेळी या मुद्याचा आढावा घेतांना   भारताला अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्या सामायिक वचनबद्धतेवर जोर देण्यात आला  -यावेळी . दोन्ही मंत्र्यांनी दहशतवादविरोधी सहकार्य आणि संरक्षण क्षेत्रात आणखी सहकार

जरा याद करो उनको -

इमेज
दिनांक 13 डिसेंबर 2001..., स्थळ संसदेची इमारत नवी दिल्ली ......., वेळ सकाळी अकराची ....., संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने देशातील सर्व खासदार संसदेच्या प्रांगणात हजर . ज्यामध्ये सोनिया गांधी , अटलबिहारी वाजपेयी , लालकृष्ण अडवाणी , पि सी चिदबरन् आदी देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे खासदारांचा समावेश असतो ....... नेहमीप्रमाणे सर्व सुरळीत सुरु असते . आज काही वेगळ घडणार आहे . याची पुसटशी देखील शंका तेथील सुरक्षा रक्षकांना नव्हती . अचानक खासदारांसाठी असलेले स्टिकर लावलेली एक कार संसदेच्या आवारात घूसते . नेहमीच्या ठिकाणी न थांबता सरळ संसदेच्या आवारात घूसते . खासदाराची गाडी आहे . कशाला तपासायचे ? असा विचार करुन सुरक्षा रक्षक   त्या गाडीला तसेच पुढे जावू देतात . जी सुरक्षा रक्षकांची चूक असल्याचे नंतर लक्षात येते , कारण ही गाडी संसदेच्या इमारतीला खेटून उभी राहते . त्या कारमधून आलेल्या व्यक्ती गोळीबार करत   संसदेच्या मुख्य सभागृहाच्या दिशेने पळायला सुरवात करतात .  आणि एकच हल्लाबोळ होतो . मग सम