पोस्ट्स

मे १०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

साहेबाचा सूर्य अस्ताला गेला !

इमेज
        आपल्या भारतावर ब्रिटिशांचे १५० वर्षे राज्य होते बंगाल मधील   प्लासी आणि बक्सरच्या  युद्धाचा  विचार केला असता हा कालावधी अजून ४० ते ५० वर्षे मागे जातो जगाच्या  सर्वात जास्त भूभागावर राज्य करणारे  युरोपातील सर्वात प्रबळ राष्ट म्हणून ब्रिटिश ओळखले जात असतं.  त्यांचे साम्राज जगभरात असल्याने ज्यांच्या समाजावरील सूर्य कधीच मावळत नाही ते साम्राज म्हणजे ब्रिटिश साम्राज असे म्हंटले जायचे.  मात्र दिवस कधीच सारखे नसतात . ब्रिटिशाना त्यांच्या वसाहतींना स्वतंत्र देणे भाग पडले,परिणामी . त्यांचे  साम्राज  कमी झाले या सर्व घडामोडीत दुष्काळात तेरावा महिना अशी घडामोड ८ आणि ९ मे या दिवशी घडली  ज्यामुळे युनाटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दन आर्यंलंड असे पूर्ण नाव असलेल्या देशातील   नॉर्दन आर्यंलंड हा भूभाग देशाचा भाग राहतो का असा प्रश्न उपस्थित झाला आहे       तर मित्रानो   ज्याला आपण महाराष्ट्रातील लोक सर्वसाधारपणे इंगलंड म्हणून ओळखतो त्या देशाला जगभरात  युनाटेड किंगडम  किंवा त्यांचे संक्षिप्त नाव म्हणून युके म्हणून ओळखले जाते त्या देशात वेल्स , इंगलंड वेल्स स्कॉटलंड आणि नॉर्दन आर्यंलंड   हे