पोस्ट्स

जून २, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

35 वर्षानंतर

इमेज
                                  जून महीना सुरु झाल्यावर अनेक गोष्टीची आठवण होण्यास सुरुवात होते.  ज्यांनी परीक्षेचा वेळी फारशा अभ्यास केला नसतो अशा विद्यार्थांना परीक्षेच्या वेळी के लेल्या उचापतींची आठवण होते.  स्थानिक स्वराज्य संस्थाना नाले साफ न केल्याची आठवण होते . तसेच काही जणांना 25 जून1975 आणि  3जून 1984 ची आठवण होते.  भारताचा स्वातंञ्येतर राजकीय इतिहासातील मैलाचा दगड ठरणाऱ्या घटना या दिवशी घडल्या, ज्यांनी भारताचा वाटचालीला एका दिवसात बदलून टाकले. ,  25 जून1975 ला भारतात राजकीय आणीबाणी लादली गेली,  ज्यात तुरुगांत गेलेल्या लोकामधून आताचे विविध राजकारणी उदयास आले जसे प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे लालूप्रसाद यादव मुलायमसिंग वगैरे किंवा आताचे विविध पक्ष तयार झाले जसे समाजवादी पक्ष भाजपाचा वडील पक्ष असणारा जनसंघ आदी पक्ष .                         आणि  3जून 1984च्या दिवशी झालेली आँपरेशन ब्ल्यू स्टार घटना ज्याची परिणीती भारताला पहिल्यांदा अस्थीर करण्यात झाली . कनिष्क विमान दुर्घटना ही या सर्व घटनाक्रमातील महत्तवाची घटना आहे, आणि  ही घटना कँनेडाशी संबधित आहे ज्या कँनेडात काही वर्षा