पोस्ट्स

जानेवारी ८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन विश्वनिर्मितीचे कोडे उलगडणाऱ्याला

इमेज
आपण निरभ्र आकाशात, प्रकाश्याचे प्रदुषण नसताना (लाईट पोल्युशन) आकाशात  नजर टाकली असता , विविध दिर्घीका, तारे, ग्रह, उपग्रह , बटूग्रह , लघूग्रह  दिसतात , आणि आपणास प्रश्न पडतो, या सर्वांची निर्मिती कशी काय झाली असेल? या अथांग विश्वाचे भविष्य काय असेल? असाच प्रश्न आजपासून सुमारे 60 वर्षापुर्वी अमेरीकेच्या एका तरुणाला पडला, त्याने याबाबत सातत्याने संशोधन केले. दुर्दैवाने तो 21 वर्षाचा असताना त्यास दुर्धर असा विकार जडला , ज्यामध्ये त्याची हाताची काही बोटे आणि मेंदू  सोडून सर्व अवयव निकामी झाले, मात्र त्यामुळे खच्चून न जाता त्याने विश्वनिर्मितीचे कोडे उलगडणारे एक पुस्तक लिहले, जे अमेरीकेतील सर्वाधिक काळ बेस्ट सेलर ठरणारे पुस्तक ठरले. न्युटनच्या जन्मानंतर 400 वर्षानी जन्मलेल्या आइन्सटाईनचा वारसा पुढे नेणाऱ्या त्या तरुणाचे  नाव आहे, स्टिफन हाँन्किस हॉकिंग्स  . ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ असणाऱ्या स्टिफन   हॉकिंग्स यांचा 9 जानेवारी हा वाढदिवस, त्याबद्दल त्यांना विनम्र आदरांजली.  स्टिफन्स हॉकिंग्स यांनी लिहलेल्या त्या पुस्तकाचे नाव आहे "ए ब्रिफ हिस्टरी आँफ टाईम" विश्वाची निर्मिती ही एका स्