पोस्ट्स

ऑगस्ट १०, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नारायणराव पेशवे सत्तापिपासू राजकारणाचा बळी

इमेज
आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध राजघराणी राज्य करुन गेली . त्यापैकी प्राचीनयुगात सातवाहन घराणे आणि मध्ययुगात यादव घराणे अणि भोसले घराणे आणि पेशवा घराणे ही प्रमुख घराणी आहेत .या घराण्याचा काळात समाजव्यवस्था कोणत्या प्रकारची होती . यावर या आधी प्रचंड प्रमाणात लिहले गेले आहे .या घराण्याचा विविध व्यक्तींवर लिहलेलेसुद्धा प्रचंड  साहित्य उपलब्ध आहे. या सर्व घराणे आणि व्यक्तीमत्वातील एका व्यक्तीमत्वाने मला प्रचंड भुरळ घातली आहे . ते व्यक्तीमत्व म्हणजे घराण्यातील सत्तापिपासू काकामुळे ज्याचा अधिकारपदाची वस्त्रे हाती घेतल्यावर तीन महिन्यात किंवा  वयाची 18वर्षे आणि 20 दिवस पुर्ण  झाल्यावर खुन करण्यात आला , ते पेशव्यांमधील सर्वात कमी राजपदावर असणारे व्यक्तीमत्व अर्थात नारायणराव पेशवे           10 आँगस्ट 1755 ते 30 आँगस्ट 1783 हा त्यांचा कालखंड . त्यांची आणि माझी जन्मतारीख ही सारखीच 10आँगस्ट  . त्यामुळे असेल कदाचित मला नारायणराव पेशवे यांच्या विषयी विलक्षण कुतूहल आहे . त्यांचे अकाली निधन  झाल्यामुळे त्यात वाढच झाली आहे . द्वापारयुगात महाभारतातसुद्धा काका आणि पुतण्यांमध्ये सत्तासंघर्ष झाला . त