पोस्ट्स

जून १४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपण शहाणे कधी होणार ?

इमेज
      आपण शहाणे कधी   होणार ? असा प्रश्न उपस्थित व्हावा असे आपल्या भारतीयांचे वागणे असल्याचे भारतीयांच्या हवामानबदलाविषयीच्या वर्तणुकीतून वारंवार दिसून येत आहे जगभरात सध्या बदलत्या हवामानने लोक खूप त्रस्त आहेत पूर्वी बगदाद शहराला फारच कमी धुळीची होती ज्यामध्ये आज पूर्णतः १८० अंशाचा बदल झाला आहे    इराकची राजधानी असेलल्या बगदादमध्ये धुळीची वादळे हि सध्याची नित्याची बाब झाली आहे एखाद्या दिवशी जर कमी धुळीची वादळे झाली तर काहीतरी गंभीर अपराध आपल्याकडून झाल्याने आज शहरात धुळीची कमी तर झाली ना ? असा प्रश्न नागररिकांना पडावा अशी तेथील परिस्थिती आहे ?बदलते जगातील हवामान आणि परिसरात वृक्षतोड मोठ्या प्रमाणत झाल्याने अशी स्थिती उदभवल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे या धुळीच्या वादळांमुळे तिथे श्वसनचे विकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत       युरोपमध्ये उन्हाळ्याच्या सुरवातीलाच गेल्या कित्येक वर्षातील तापमानाचे उच्चांक मोडीत निघत आहेत उन्हाळ्याच्या सुरवातीलाच भयावह वाटणारे तापमान असल्याने पुढे काय होणार या चिंतेत तेथील प्रशासन आहे लोकांनी विनाकारण बाहेर पडू नये नागरिकांनी अधिकाधिक पाणी आणि द्रव्यपदार्थाच