पोस्ट्स

एप्रिल २३, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्याने एप्रिल २३, २०१६

इमेज
आज २३ एप्रिल अर्थात जागतिक पुस्तक दिन इंग्रजी साहित्यातील एक महान साहित्यीक शेक्सपियर  याचा स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो आज या साहित्यकाराची जयंती(Birth anniversary ) आणी पुण्यस्मरण (Death anniversary )दिवस सुध्दा आज पुस्तकाचे विश्व खुप मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे अॉडीयो बूक ई बुक्स किंवा पारंपारिक छापील पुस्तके आदी प्रकारात सध्या  सध्या पुस्तके वाचायला उपल्बध आहेत पुर्वी न चर्चिल्या गेलेल्या अनेक विषयावर सध्या पूस्तके निघत आहेत मराठीच्या संदर्भात बोलायचे झाल्यास नॉनफिक्शन (मराठीत ज्याला ललीत साहित्य म्हणतात) पुस्तकांचे विश्व फिक्शन  ( मराठीत ज्याला वाङमय साहित्य म्हणतात )पुस्तकांपेक्षा अधिक प्रमाणात विस्तारत आहे मराठीत अॉडीयो बुक हा प्रकार अजून तरी फारसा प्रचलीत नाही असे माझे निरीक्षण आहे माझे निरीक्षण परीपूर्ण असेलच असे नाही त्याच प्रमाणे ईबुक हा प्रकार सुध्दा मराठीत स्थिरावतो आहे पुस्तकांचे विश्व खरोखरच अनभूत आहे त्यातील मजा औरच आहे अनेक प्रसिध्द व्यक्तीनी त्याचा वाटचालीत पुस्तकांचे महत्व सांगितलेलच आहे  तर पुन्हा एकदा जागतिक पुस्तक दिनाचा शुभेच्छा देवून तुर्तास थांबतो

मान्सूम

इमेज
आगामी काळात मान्सूम समाधानकारक पडेल असा अंदाज हवामानखात्याकडून व्यक्त करण्यात आलाआहे ही खरोखर आनंददायी गोष्ट आहे तसे पाहिले तर भारतीय मान्सूमवर परीणाम करणारे १७ घटक सध्या माहीती आहेत मी माहीती आहे असे म्हणतोय हे लक्षात घेणे आवश्यक आहे  माहीती नसणारे काही दुसरे घटक पण असू शकतात भारतीय मान्सूम सजण्यास  प्रचंड अवघड गोष्ट आहे सध्या एल निओ व ला निओ या घटकांविषयी प्रचंड अहापोह होत आहे माञ १७ घटकापैंकी तो एक आहे त्यावरच संपुर्ण मान्सूम अवलूंबून नाही जेट स्टीम हाही घटक सध्या काही प्रमानात  चर्चेला जात आहे अवकाळी पाऊस का पडला ? याचा विषयी आलेल्या घटकात हा घटक आपण अभ्यासला असेलच विषवव्रुतापासून दोन्ही गोलार्धात साडे तेवीस अंशापर्यत असणार्या Tropical (I am apologized to use English word in Marathi but this whole subject  I studied in English so not known  Marathi word) पट्टयात मार्च मे दरम्यान किती चक्रीवादळ होतात त्याची तीव्रता किती असते हाही घटक महत्वाचा आहे आता वर्तवलेले पावसाचे भविष्य या घटकाचा आधार घेऊनच सांगितले आहे युरोपातील आल्पस पर्वतावर किती बर्फ पडला याचापण भारतीय मान्सूमवर