पोस्ट्स

मे १४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीलंकेमागचे शुक्लकाष्ट संपेचिचेना

इमेज
घर  फिरले की घराचे वासे देखील फिरतात अशी आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे एकदा संकटाची मालिका सुरु झाल्यावर रोज नवनवीन संकटे येतच राहतात हा त्या म्हणीचा अर्थ  आपल्या शेजारील श्रीलंका हा त्याच्या अनुभव घेतोय आर्थिक संकटातून आलेल्या नैराश्यातू सुरु झालेले राजनैतिक संकट दिवसोंदिवस  अधिक गंभीर होत चालले आहे या राजनॆतिक संकटामुळे ज्या कारणामुळे ही आर्थिक विपन्नतेमुळे ही संकटाची मालिका सुरु झाली त्याकडे सर्वांचेच काहीसे दुर्लक्ष होत आहे  आंतराष्ट्रीय नाणेनिधीने श्रीलंकेत सुरु असलेल्या आर्थिक अडचणीवर तोडगा काढण्यासाठी श्रीलंकेत राजनीतिक शांतता असणे आवश्यक असल्याचे नमूद करून सुद्धा श्रीलंकेतील राजनैतिक संकट दिवसोंदिवस अधिक गहिरे होत आहे   मे महिन्याच्या पहिल्या  आठवड्यात आर्थिक संकटामुळे निरास झालेल्या जनतेने मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलन केल्यावर तेथील राष्ट्रपतीने आपल्या मोठ्या भावाचा पंतप्रधान असलेल्या महिंद्रा राजपक्षे यांच्या राजीनामा घेतला त्यानंतर झालेल्या राजकीय पोकळीस भरून काढण्यासाठी राजपक्षे यांचे राजकीय विरोधक समजल्या जाणाऱ्या ७३ वर्षीय रनीला विक्रमसिंघे यांची नियुक्ती केली    रनीला वि