पोस्ट्स

फेब्रुवारी १७, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यटनाच्या निमित्ताने भाग ५

इमेज
         मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात . आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा ( नागपूर प्रशासकीय विभाग ) अपवाद वगळता आपली एसटी जाते , अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे . या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले . त्यातील काही मी या आधी सांगितले आहेतच . त्यातील न सांगितलेले अनुभव आपल्यापर्यत पोहोचण्यासाठी आजचे लेखन      तर मित्रांनो , मी पुण्याहुन सातारा शहरात   जाण्याच्यवेळी एक छोटीसी गंमत माझ्यासवेत झाली . मी पुण्याहुन सातारा शहरात जाण्याच्यवेळी रेल्वेने जावू आणि तेथून परत येताना बसने येवू असे नियोजन केले होते . त्या नियोजनानुसार मी रेल्वेने सातारा शहरात दाखल झालो सातारा शहर हे गावाबाहेर आहे आणि तेथून शहारत येण्याच्या सोयीसुविधा त्यावेळी तरी खूपच तुरळक होत्या आता परिस्थिती कदाचित सुधारली असेल तर मी रेल्वेस्टेशनवर उतरलो .  उतरल्यावर मी प्रसाधनगृहात जावूंन मी ताजवतावाना झालो आणि रेल्वे गेल्यावर सुमारे च