पोस्ट्स

जानेवारी ५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

या बदलांना सामोरे जाण्यास आपण तयार आहोत का ?

इमेज
            जानेवारीच्या या पहिल्या आठवड्यात जगभरात काय चालू आहे ? याचा आढावा घेतल्यास कोव्हीड १९ पेक्षा अधिक लोक हवमानाच्या लहरीपणामुळे  त्रस्त झाल्याचे आपणास दिसून येईल .  आग्नेय आशिया,  युएसए  ऊत्तर भारत आदी जगभरातील विविध प्रदेश या लहरी हवामानाचा प्रकोप सध्या झेलत आहेत आपल्या महाराष्ट्रात एव्हढे लहरी हवामान अद्यापतरी दिसत नसले तरी,  कधीना कधी आपणास आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना सुद्धा याचा सामना करायला लागणारच आहे त्यासाठी आपण आतापासून तयारी करायला हवी त्याठिकाणी मात्र आनंदी आनंदच सध्या दिसतोय.             यूएसएच्या आग्नेय दिशेतील राज्य, अटलांटिक किनाऱ्याच्या विचार करता मध्यातील राज्य सध्या प्रचंड कडक अश्या थंडीच्या सामना करत आहे . याथंडीमुळे तेथील प्रशासनने शाळा महाविद्यलये बंद ठेवली आहेत  अमेरिकेसारखी जगातील महासत्ता असून देखील अनेक नागरिक विद्युत पुरवठ्यापासून वंचित आहेत जागोजागी हिमवर्षावामुळे मोठ्या प्रमाणत बर्फ साठले आहे अमेरिकेत जागोजागी हिमवादळे होत आहेत त्यामुळे तेथील जनजीवन मोठ्या प्रमाणत प्रभावित झाले आहे एकीकडे अमेरिकेत हिमवर्षावाने तेथील प्रशासनने निसर्गापुढे गुढघे टेकल