पोस्ट्स

एप्रिल ३०, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वीस बँक आणि आपण

इमेज
सध्या स्विस बौकेतील BLACK MONEY विषयी खूप काही बोलले जाते तो परत आला पाहिजे या विषयी दुमत नाही मात्र त्यावेळेस देउळ या मराठी चित्रपटात दाखवल्याप्रमाने चालणाऱ्या रुपयाचा व्यवहारावर सुध्दा नियंत्रण असावे असे लोकांना का वाटत नाही त्या विषयी एखादा केजरीवाल का बोलत नाही केरळ राज्यातील पद्मनाथ मंदिरात BLACK MONEY पेक्षा अधिक माया मिळाली आहे .नाशिक येथील एका प्रसिद्ध मंदिरात 200 किलो सोने (एका किलोला 32 लाख )व 150 किलो चांदीचे (एका किलोस 64हजार )दागिने(अधीक माहितीसाठी लोकसत्ता या NEWSPAPERमधील मंदिराराची सुरक्षीतता हि लेखमाला वाचावी ) आहेत वर या मंदिराने काही समाजकार्य केल्याची नोंद माझ्याकडे तरी नाही देशात प्रचंड लोक गरीब असताना हे चोचले कशासाठी पुरवायचे ?UNISEF च्या 2009 साली प्रकाशित झालेल्या मानवी राहणीमानाच्या अहवालानुसार आपल्या भारतात दर पाच लोकांमागे एक मंदिर आहे भारतची लोकसंख्या 124 कोटी आहे म्हणजेज भारतात 24 कोटी 80लाख मंदिरे आहेत काही सम्मान जनक मंदिरे सोडली तर सर्वत्र प्रचंड लुट चालू आहे हि लूट आपल्या देशातच आहे ती समाजासाठी नक्कीच मात्र वापरता येऊ शकते बर ए

बालचित्रवाणी

बालचित्रवाणी सारखे कार्यकम सध्या कोणत्याच वाहिनीवर दिसत नाही .सध्या जागोजागी काहीश्या महाग वाटत असणार्या सीडी पेक्षा त्यातील कर्यक्रमांचा चा दर्जा हा खूप चांगल होता लोकमान्य लोकशक्ती म्हणणाऱ्या एक न्यूज पेपर मध्ये अनांदायी शिक्षणा विषयी जे येते त्यापेक्षाही त्याचा दर्जा चांगला होता मुख्य म्हणजे ते फ्री होते केबल किवा अन्य कसलाच खर्च त्याला येत नव्हता मी गेल्या दोन दिवसांपासून जेव्हा यु ट्यूब वर बालाचित्रावाणी विषयी शोध घेतला तेव्हा मला निराशा हाती आली यु ट्यूब वर अनेक चांगल्या कार्याक्रमांचा शोध घेतला असता निराशा येते तरी मला या द्रारे असे सांगायचे आहे कि बालचित्र वाणी सारखे जुन्या चांगल्या कार्याक्रमाचे  व्हिडियो तुमचा कडे असल्यास ते अपलोड करा

न्युज चँनेल

भारताने हंगेरी या देशाबरोबर विविध करार झाले मात्रा प्राईम टाइम मधे एकाही NEWS CHANAL वरयाचवर चर्चा केली नाही .देशाचा दृष्टीने हा करार अत्यंत महत्वाचा असून सुधा यावर चर्चा ना करणे जगातील पहिल्या काही परराष्ट्र तज्ञामधे समावेश असणार्‍या आर्य चाणाक्या चा देशात शोभा देणारे नाही आपल्या देशाचा इतिहास बघितला तर ही गोष्टा आपणास खूप वेळा दिसते मात्रा भारतीय का सुधारत नाही आजही आपसात भांडण्याचे विषय या चर्चामधे हाताळले जे माझ्यामते योग्या नाही

गुगल

GOOGLE सर्व ACCOUNT चे म्हणजेच GMAIL, GOOGLE+, BLOG, ORKUT ETC. यांचे PASWORD सारखे आहेत म्हणून माझा GOOGLE वर राग आहे जरी लक्षात ठेवण्यासाठी ही गोष्टी EASY असली तरी दुर्दैवाने जर दुसर्याला PASSWORD कळला तर तो सर्व ACCOUNT ला वापरु शकतो जे योग्या नाही तरी GOOGLE ने याचा विचार करावा असे मला वाटते

विकास म्हंजी काय रे भाऊ ?(गुजरात २)

काही जन मुलभुत सोई सुविधांचा उपलब्धेतेलाच विकास संबोधतात मात्र हा विकास मोजण्याचा खूप घटकांपैकी एक घटक आहे माझ्या मते मानवी राहणीमानाचा निर्देशांक (HUMAN DEVELOPMENT INDEX - HDI) हा विकास मोजण्या चा मुख्य घटक आहे ज्यात स्त्री पुरुष प्रमाण ,लोक्संखेची साक्षरता DOCTOR चे लोकसंखेसी असणारे प्रमाण ,लोकांची घरे कोणत्या प्रकारची आहेत, लोकांची आर्थिक स्थिती लोकांचा आनं दि- पणा (HAPPINESS INDEX) या सारखे अनेक घटक येतात माझ्यामते (अजिंक्य तरटे च्या मते )या मध्ये गुजरात खूप मागे आहे म्हणून मी (अजिंक्य तरटे )गुजरातला विकसी त मनात नाही INFRASTRUCTURE DEVELOPMENT मुळे जी प्रगती होते ती INDUSTRY ची GROWTH असते तिला प्रगती न मानता मी (अजिंक्य तरटे )सूज मानतो त्यामुळे मी (अजिंक्य तरटे ) नरेंद्र मोदी  देशाचा खूप विकास करतील असे मानत नाही या विषयी खूप काही बोलण्या सारखे आहे मात्र मी तुमची रजा घेतो भेटूया नंतर तो पर्यंत माझा (*अजिंक्य तरटे चा )BEST WISHES तुमचा पर्यंत BYE TAKE CARE

स्वप्न विकणारा माणूस -नरेंद्र मोदि

आज काल जगात काहीही विकले जाऊ लागले आहे क़हिहि म्हणजे काहीही स्वप्न सुधा आजकाल विकले जाऊ लागले आहे व आंधळेपणाने ते विकत सुधा लोक मोढ्या प्रमाणावर विकत घेत आहेत मला असा स्वप्न विकणारा एक माणूस माहिती आहे तो प्रतीस्पर्धाच्या विरुद्ध मोठमोत्या बाता करून स्वताचे स्वप्न विकत आहे तो ज्या प्रकारचे स्वप्न विकत आहे त्यातील मुडे माल त्याचा कडे कुठेच दिसत नाहीये मात्र मी हे करून दाखवेल ते करून दाखवेल अशी मोठ मोती स्वप्ने तो लोकांना धाखावत आहे मात्र त्या गोष्टी कस्या प्रकारे करणार याचा काहीही थांगपत्ता त्याच बोलण्यातून लागत नाहीये कधी करणार हे पण तो सांगत नाहीये फक्त मी करणार आहे मला संधी द्या असे तो बोलत आहे त्याच प्रदेशात म्हणे त्याने खूप चमत्कार केला आहे असे त्याने माध्यमांना सांगून आभास निर्माण केला आहे माध्यमान हाताळण्यात हा माणूस लई तरबेज आहे त्याने अनेक दावे केले आहेत ते बघितल्यावर तो देवदूतच वाटावा मी म्हणजे अजिंक्य तरटे मात्र त्याचा प्रदेशात गेल्यावर मला असे काहीही दिसले नाहे मी तब्बल ७ दिवस त्याचा प्रदेशत होतो तेव्हा मला त्याचा फोलपणा मला लक्षात आला हा माणूस म्हणजे द