पोस्ट्स

फेब्रुवारी १२, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताचा जगात वाढता डंका

इमेज
  जगात भारताचा डंका सातत्याने वाढत असल्याचे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा सिद्ध झाले फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात   दोन देशांचे परराष्ट्रमंत्री आणि एका देशाचे उपपंतप्रधान नवी दिल्लीत अधिकृत दौऱ्यावर आले होते   येत्या काळाची भारत महासत्ता असल्याचेच यातून दिसत आहे      तर मित्रानो . आपले परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी त्यांच्या ऑक्टोबर २०२२ च्या न्यझीलंड दोऱ्याच्या वेळी दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करत न्यझीलंडच्या परराष्ट्र मंत्री श्रीमती ननया माहुता या ७ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान भारताच्या भेटीवर आल्या होत्या . न्यझीलंडच्या परराष्ट्र मंत्री माहुता परराष्ट्र मंत्री म्हणून आपल्या पहिल्या भारत दौऱ्यात त्यांनी दिल्ली आणि मुंबईला भेट दिली यावेळी त्यांच्यासमवेत उच्चस्तरीय अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळ होते   न्यूझीलंड आणि भारताच्यापरराष्ट मंत्र्यांदरम्यान यावेळी विविध मुद्यांवर चर्चा झाली या मुद्यामध्ये   आर्थिक सहकार्य , शैक्षणिक देवाणघेवाण , संरक्षण

१३ वर्षापुर्वीची जखम

इमेज
             आजपासून १३ वर्षापुर्वीची गोष्ट आहे. स्थळ पुणे कँम्प परीसरातील जर्मन बेकरी नामक शंभर वर्षाहुन अधिक काळ जूनी असणारी प्रसिद्ध  बेकरी. वेळ सायंकाळी साडेसातची . वीक एंड असल्याने तरुणाईच्या गर्दीने बेकरी भरलेली. अचानक कोणाच्या ध्यानीमनी नसतान बेकरीच्या एका आसानाखालील एका वस्तूचा अर्थात बाँम्बचा स्फोट झाला.  ज्यामध्ये पुण्यामध्ये शिकायला आलेल्या बंगाल राज्यातील विद्यार्थ्यांसह 2 परदेशी विद्यार्थ्यांना  एकुण १३ जणांचा  दुर्दैवी मृत्यू झाला.तर काही ज्युधर्मीय आणि काही स्थानिक नागरीकांस  ६० जण जखमी झाले. आणि पुण्याची नोंद सुद्धा  दहशतवादी हल्ला झालेल्या शहरात झाली.या दहशतवादी हल्ल्याला आपण  आज जर्मन बेकरी बाँम्फस्फोट म्हणून ओळखतो.आज या घटनेला १३ वर्षे पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने या घटनेत आप्तेष्ट गमवलेल्या, अथवा शाररीक आर्थिक नुकसान झालेल्या सर्वांचा दुःखाप्रकरणी  ह्रुद्यापासून संवेदना.या नंतर पुण्यात  जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजी गार्डन जवळ एक आणि फरासखाना पोलीस स्टेशननजीक एक असे एकूण  दोन बॉम्ब ब्लास्ट झाले मात्र या ठिकाणी खूपच कमी नुकसान झाले जीवितहानी झाली नाही नाही म्