पोस्ट्स

नोव्हेंबर २६, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी भाग 4

इमेज
                 मित्रानो आपली भारतीय रेल्वे जगातील एक प्रमुख सरकारी मालकीची वाहतूक सेवा आहे . आपण आपल्या भारतीय रेल्वेला कितीही शिव्या देत असलो तरी  भारतीय रेल्वेचे  महत्त्व कमी होत नाही..प्रवाश्यांच्या सोयीसाठी आजमितीला (हा ब्लॉग लिहीत असताना ) भारतीय रेल्वे तब्बल 17 प्रकारच्या रेल्वेगाड्या चालवते . या 17 प्रकारच्या गाड्यांमध्ये  मी फक्त आपल्यासारख्या लोकांना सेवा देणाऱ्या गगाड्यांचा  समावेश केला आहे. माल वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचा  मी यामध्ये समावेश केलेला नाही . आपल्या भारताच्या विविध भागात या रेल्वेगाड्या चालवल्या जातात. त्यातील काही प्रकारच्या गाड्यांची माहिती आपण या ब्लॉगच्या तिसऱ्या भागात करून घेतली . ज्यांना ती माहिती वाचायची असेल त्यांनी या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करावे                  तर मित्रानो आता बघूया इतर रेल्वे गाड्यांची माहिती . (1) अंत्योदय एक्स प्रेस : या गाड्यांमध्ये अनारक्षित  कोच असतात .  (प्रथम येतील प्रथम सेवा द्या). या सहसा रात्रभर  चालणाऱ्या गाड्या असतात आणि सामान्यतः गर्दी असणाऱ्या त्या  मार्गांवर चालवल्या जातात. अनारक्षित