पोस्ट्स

डिसेंबर १५, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिहांवलोकन भारतीय रेल्वे 2020 (भाग 1 )

इमेज
       या    2020    वर्षी करोना हा सगळ्यांचा आयुष्याशी निगडित प्रमुख  विषय असला तरी,  .भारतीय रेल्वेत देखील मोठ्या प्रमाणात बदल झाले . ते आपणापर्यंत पोहोचण्यासाठी आजचे लेखन . या वर्षात रेल्वे संदर्भात खूप गोष्टी घडल्याने या आढावा दोन भागात घेतला जाईल . पहिल्या भागात   जुलै ते 31 डिसेंबर  या दिवसाचा आढावा घेण्यात येईल नंतर आधीच्या वर्षाचा आढावा घेण्यात येईल , तर बघूया या वर्षात भारतीय रेल्वेत काय काय बदल झाले  तर मित्रानो , आपली  भारतीय रेल्वे सध्या डायरेक्ट करंट (डिसी) ट्रँक्शन मोटरवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनाचे उत्पादन करणे बंद करत आहे. त्याच मालिकेत WAP4 या इंजिनाचे उत्पादन बंद करण्यात आले भारतीय                            रेल्वेची   एक महत्त्वाची उपकंपनी म्हणजे रेल्वे विकास निगम लिमिटेड होय. RVNL  ही  उपकंपनी रेल्वे संरचनेची क्षमता तयार करणे आणि वाढविणे. बहुपक्षीय / द्विपक्षीय निधी संस्थांच्या माध्यमातून आणि प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी घरगुती मार्केटद्वारे संसाधने एकत्रित करणे, यासाठी 2003 साली स्थापन करण्यात आली .  सन 2020 नोव्हेंबर पर्यत   या उपकंपनीत केंद्र सरकारचे 100% भ