पोस्ट्स

ऑक्टोबर ५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक अंतराळ सप्ताहाच्या निमित्याने

इमेज
     आपण अंधाऱ्या रात्री आकाशात नजर टाकल्यास आपल्यास अथांग अश्या स्वरूपात पसरलेल्या स्वरूपात तारे दिसतात ज्याला आपणाकडे अवकाश असे म्हणतात मानवाला फार अशं युगापासून या अंतराळाचे आकर्षण आहे या अंतराळातील विविध ताऱ्यांना आपल्या काल्पनिक रेषेने जोडत त्याचे विविध नक्षत्रात रूपांतरण केले आपण केलेला अभ्यास दुसऱ्या व्यक्तींना समजण्यासाठी त्या संदर्भात विविध कथा रचल्या त्यांचे पृथीवरून सातत्याने निरीक्षण केले त्याचा विविध नोंदी ठेवल्या अर्थात हे सारे पृथ्वीवरून सुरु होते पृथीच्या हवामानाचा परिणाम या निरीक्षणांवर होत असे मात्र  मनुष्यप्राणी गुहेत राहत असल्यापासून सुरु असणारा मानवाचा अंतरालाविषयी जाणून घेण्याचा विचार स्वस्थ बसत नव्हता सतराव्या शतकाच्या सुरवातीला दुर्बिणीचा शोध लागल्यावर या निरीक्षणात काहीशी सुसूत्रतत आली मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा मानवास समजू लागल्या जसे शनीचे कडे शनिपाश्चात असणारे सौरमालिकेतील ग्रह अनेक तारकासमूह यांचे आतापर्यंत न झालेले दर्शन मानवाला होऊ लागले       १९५७ ऑक्टोबर ४ रोजी युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाने जगातील पहिला उपग्रह अवकाश्यात सोडल्यावर तर