पोस्ट्स

जून १, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मान्सुम का थांबला ?

इमेज
सध्या आपल्यातील प्रत्येक जन मान्सुमची वाट बघत आहे . हा मान्सुम सध्या अंदमान बेटावर घोघावतो आहे. त्यामुळे सर्वांच्या मानत एकच प्रश्न येत आहे . मान्सुमचे वारे का थांबले त्याची चर्चा करण्यासाठी हा उहापोह हे समजावून घेण्यासाठी आपणास काही संकल्पना माहिती असणे अत्यावश्यक आहे . (1)सध्या सूर्य उत्तर गोलार्धात स्थिर असल्याने . पृथ्वीचा उत्तर गोलार्ध जास्त तापतो . तर दक्षीण गोलार्ध कमी तापतो  . (2)पाणी आणि जमीन यामध्ये पाणी लवकर तापते .जमीन उशिरा तापते. (3)वारे नेहमीच जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात . सबब सध्याचा कालावधीत उत्तर गोलार्धात वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहत असतात . (4)तापलेल्या भागातील हवा वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि तिथे कमी दाबाच्या प्रदेश तयार होण्याची शक्यता असते . (5) निसर्गाची सदैव सर्वञ सारखा दाब राहील असे वातावरण ठेवण्याची प्रवृती असते त्यामुळे एखाद्या ठिकाणी कमी दाबाचेक्षेञ निर्माण झाल्यास सभोवतिलची जास्त दाबाच्या हवेकडुन संबंधीत पोकळी भरण्याचा प्रयत्न केला जातो . पृथ्वीचा स्वांगभ्रमणामुळे (पृथ्वी स्वत:भोवती पश्चीमेकडून पुर्वेकडे  फिरते त्यास स्वांगभ्रमण म