पोस्ट्स

ऑगस्ट १२, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवे आव्हान पेलण्यासाठी सक्षम होते आहे आपली यस्टी!

इमेज
मी महाराष्ट्र एसटीमध्ये कार्यरत नसलो तरी, एसटीचा चाहता मात्र आहे. एसटी महामंडळाच्या विविध योजनांचा फायदा घेत, महाराष्ट्रातील नागपूर  या प्रशासकीय विभागाचा अपवाद वगळता अन्य सर्व महाराष्ट्र तसेच गुजरात आणि कर्नाटकचा काही भागात फिरलो आहे. माझ्या या आवडीमुळे मी काही एसटीप्रेमी लोकांच्या व्हाँटसप आणि फेसबुक गृपमध्ये आहे. या गृपवर सध्या  आपल्या महाराष्ट्र एसटीच्या पुण्याचे  उपनगर असलेल्या दापोडीत  असणाऱ्या  वर्कशॉपमध्ये  BS 6 मानकांच्या TATA 12 मीटर चेसिसवर बांधलेल्या पहिल्या वहिल्या संपूर्ण स्लिपर 2 बाय 1 नाँन एसी गाड्यांचे फ़ोटो यायला लागलेत. एसटीचे हे पाउल मला अत्यंत महत्त्वाचे वाटते. याबद्दल लेट पण थेट या न्यायाने एसटी प्रशासन कौतूकास पात्र आहे.    या आधी आपल्या महाराष्ट्र एसटीत खाली बसण्याची सोय आणि वरती झोपण्याची सोय असलेली नाँन एसी खिडक्यांमधून हवा जाण्यायेण्याची सोय असलेली स्लिपर+सिटर ही बससेवा होती. (लाल आणि पांढरा पट्टा असणाऱ्या बसेस) पुर्णतः स्लीपर असी सेवा नव्हती.जी कमतरता आता पुर्ण झाली आहे. तसे बघायला गेलो तर राजस्थान सारख्या इतर काही राज्यांच्या एसटीत य