पोस्ट्स

ऑक्टोबर २६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अखेर ठरलं !

इमेज
  समस्त पाकिस्तान ज्या आंदोलनाची वाट बघत होता त्या इम्रान खान यांच्या हक्कीकी आझादी या आंदोलनाची तारीख अखेरजाहीर झाली आहे . मंगळवार २५ ऑक्टोबर रोज पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी आयोजित बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत इम्रान खान यांनी आंदोलनाच्या तारखा जाहीर केल्या अपेक्षेप्रमाणे   तारीख जाहीर केल्यापासून तीनच दिवसात हे आंदोलन सुरु होणार आहे . लाहोरच्या सुप्रसिद्ध अश्या लिबर्टी चौकातून शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी वेळेनुसार सकाळी ११ वाजता ( भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेअकरा ) हे आंदोलन सुरु होईल . या आंदोलनात इम्रान खान यांच्या नेर्तृत्वात इस्लामाबादच्या दिशेने मोर्चा काढण्यात येऊन पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे न्ययालयाने आधीच ठरवून दिलेल्या जागेवर येऊन थांबेल . पाकिस्तानमधील महत्त्वाचा   विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान तेहरिके इन्साफ या पक्षाचे नेते अझद उमर यांनी विविध ट्विटद्वारे दिलेल्या महितीनुसार   पक्षाचे कार्यकर्ते दुसऱ्या