पोस्ट्स

जानेवारी २९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमेरीकेचा भुगोल आणि सिनेटर्सची संख्या बदलणार ?

इमेज
  जगातील सर्वात शक्तीशाली देश असणाऱ्या अमेरीकेचा राजकीय भुगोल आणि सिनेटर्सची संख्या बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे, आणि याला कारणीभूत आहे अमेरीकन सिनेटमध्ये टाँम काँपर  यांनी आणि  हाउस आँफ रिपेंझिटिव्ह अँलीनोर होम्स नाँर्दन यांनी मांडलेले एक विधेयक. हे दोघे डेमोक्रेटीक पक्षाचे प्रतिनिधित्व करतात      हे विधेयक जर अमेरीकेतील क्राँंग्रेसमध्ये समंत झाले तर अमेरीकेत नविन 51वे राज्य आकारास येईल. ज्यामुळे सिनेटमधील सदस्य दोनने वाढतील. परीणामी अमेरीकेतील राजकीय भूगोल तर बदलेलच त्या शिवाय सिनेटमधील सदस्य102 होईल. तर मित्रांनो सिनेटमध्ये टाँम काँपर  यांनी आणि  हाउस आँफ रिपेंझिटिव्ह अँलीनोर होम्स नाँर्दन यांनी  मांडलेल्या विधेयकानुसार अमेरीकेची राजधानी असलेल्या वाँशिग्टन डिस्ट्रीक  कोलंबियाला अमेरीकेतील नवे राज्य म्हणून मान्यता देण्याचे प्रस्तावित आहे. अमेरीकेतील दोन्ही सभागृहातील रिपब्लिकन पक्षाचे आणि डेमोक्रेटीक पक्षाचे संख्याबळ बघता हाउस आँफ रीपेंझिटीव्हमध्ये हा प्रस्ताव सहजपणे पारीत होवू शकतो. मात्र सिनेटमध्ये दोन्ही पक्षाचे संख्याबळ 50/50 असल्याने या प्रस्तावाला अडचणींचा सामना करावा लाग