पोस्ट्स

डिसेंबर १०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इथे सिगारेट नाय!

इमेज
 जगाला आपल्या आचरणातून नेहमी चांगला संदेश देणाऱ्या न्युझीलंडने, नुकताच एक धाडसी निर्णय घेतला आहे.  सिगारेटमुळे होणाऱ्या मृत्यूला विचारत घेवून सिगारेट विकणाऱ्या दुकांनाची संख्या निम्यावर आणण्यचा तसेच  . या निर्णय या आधी न्युझीलंड देशात सिगारेट विक्रीची 1हजार दुकाने होती जी आता फक्त 500असणार आहेत. तसेच 2025 पर्यत संपुर्ण देश सिगारेट मुक्त करण्यासाठी धडक पाउले उचलण्याची तयारी करण्याचा. त्यासाठी 2008च्या नंतर जन्मलेल्या व्यक्तींना  कोणत्याही स्थितीत सिगारेट न देण्याचा आणि 18वर्षाखालील व्यक्तींना सिगारेट ओढण्यास मनाई करण्याचा कायद्यातील वयोमर्यादा टप्याटप्याने  वाढवत नेवून संपूर्ण देश सिगारेट मुक्त करण्याचा निर्धार तेथील संसदेत व्यक्त करण्यात आला. तेथील आरोग्य मंत्र्यांनी या साबत तेथील जनतेला माहिती दिली  काही जण आपल्याकडेही  असी बंदी असल्याचे सांगतील, मात्र ते विसरतात ही बंदी न्युझीलंड देशाने घातली आहे. जिथे सर्वसामान्य लोकांचा कायदे पाळण्याचा स्वाभाविक कल असतो, आपल्या सारखी समोर पोलीस असला तरच वाहतूक नियम पाळा, अन्यथा बिनधास्त नियम मोडा असी स्थिती तिथे नसते. सबब तेथील बंदी येथील बंदी यात