पोस्ट्स

डिसेंबर १९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मागोवा बुद्धिबळाचा इतिहासाचा -भाग २ (बुद्धीबळाचे मानसशास्त्र भाग १०)

इमेज
    बुद्धिबळाविषयक लिहलेली पुस्तके आपण बघत आहोत या आधी युरोपात बुद्धिबळ कसा  पसरला  त्यामुळे बुद्धिबळात विविध पुस्तके निर्माण करण्याची सुरवात कशी झाली या विषयी प्राथमिक माहिती बघितली आता याविषयी सविस्तर माहिती बघूया  १८०० साली दुसऱ्या बाजीराव यांनी  त्याचा पदरी असलेल्या त्रीवेगडाचार्य यांना बुद्धिबळावर पुस्तक लिहण्यास सांगितले  त्रीवेगडाचार्य  यांनी विलासमनीमंजिरी या नावाने संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषेत पुस्तक लिहले पुढे १८१४ साली या पुस्तकाचे डॉ एम दि क्रूझ यांनी एजेस ऑफ चेस या नावाने त्यांचा इंग्रजीत अनुवाद केला १६ व्य आणि १७ व्य शतकात इटली आणि स्पेन दे दोन देश बुद्धिबळात अग्रेसर होते त्याच वेळी फ्रांस इंग्लड तसेच रशिया या देशात बुद्धिबळ पोहोचले  बुद्धिबळाची व्याप्ती बघितली तर १३२७ विविध प्रकारे डावाची सुरवात करता येते १४ व्य शतकात कॅसलिंगचा शोध लागला आणि त्यास बुद्धिबळात समाविष्ट करण्यात आले १ जानेवारी १९८१ साली बुद्धिबळाची आंतरराष्ट्रीय संघटना अर्थात फिडेने बुद्धिबळ डाव बीजगणितीय पद्धतीने लिहण्याचे स्वीकारले ओपनिंग लक्षात ठेवण्यासाठी पटाचे दोन विभाग करण्यात आले एक राजाकडील विभ

एका डोळ्यात आसू, एका डोळ्यात हसू

इमेज
              नुकतेच केंद्र सरकारच्या दोन मंत्रालयाकडून प्रत्येकी एक असे एकूण  दोन अहवाल प्रसिद्ध करण्यात आले . त्यापैकी एका अहवालामुळे भारतीयांना आनंद व्हावा अशी स्थिती निर्माण झाली आहे तर दुसऱ्या एका अहवालामुळे छातीत धस्स व्हावे अशी स्थिती निर्माण झाली आहे एक  मनाला आनंद देणारा अहवाल संरक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला तर चिंतेचे वातवरण निर्माण करणारा अहवाल अर्थ मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला सरंक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालामध्ये गेल्या पाच वर्षात भारताची सरंक्षण क्षेत्रातील आयात तिप्पटीने कमी झाल्याची तर निर्यात पाच पटीने वाढल्याची माहिती होती सरंक्षण मंत्रालयाकडे मोदी सरकारने विशेष लक्ष पुरवल्याचा हा परिणाम आहे त्याबद्दल मोदी सरकारचे कौतुक करायलाच हवे . या आनंदाच्या बातमीबरोबर एक काळजीत टाकणारा अहवालसुद्धा अर्थ मंत्रालयाने जाहीर केला आहे तो म्हणजे घाऊक महागाईचा निर्देशांक गेल्या १२ वर्षातील सर्वात मोठ्या पातळीवर पोहोचला आहे जो या वर्षात सातत्याने वाढतच आहे  मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अर्थात २०२० डिसेंबर मध्ये किरकोळ महागाई निर्देशांकाच्या खाली १.