पोस्ट्स

मे २२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गर्वसे कहो हम भारतीय है

इमेज
    गर्वसे कहो हम  भारतीय है   हें वाक्य आपण अनेकदा बोलतो ऐकतो . आपल्या भारताच्या गौरवशाली परंपरा आणि आणि दैदिप्तमान कामगिरीच्या सम्मानार्थ हे वाक्य वापरतो नुकतीच घडलेली एक घटना हे वाक्य आपणस पुन्हा हे वाक्य पुन्हा एकदा म्हणण्याची संधी देत आहे  Chessable Masters online rapid chess tournament  बुद्भिबळाच्या सध्या सुरु असणाऱ्या स्पर्धेत १६ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर प्रग्यानंदयांनी विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याला पराभवाची चव  चाखायला लावणे हीच ती भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची घटना होय . या स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेरीस  २० मे  रोजी  त्यांनी हा भीम पराक्रम केला  आर प्रग्यानंद यांनी मॅग्नस कार्लसन याचा पराभव करण्याची ही  २०२२ या वर्षातील दुसरी वेळ   या आधी याच वर्षी २१ फेब्रुवारी रोजी   Airthings Masters.या स्पर्धेत  आठव्या फेरीत त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून विश्वविजते असणाऱ्या मॅग्नस कार्लसन याना पराभवाचे पाणी पाजायला भाग पडले. Tarrasch variation पद्धतीने खेळल्या गेलेल्या या डावात काळ्या मोहऱ्या घेऊन खेळताना आर  प्रग्यानंदयांनी यांनी प्रतिस्पर्धी विश्वविजेता मॅग्नस कार्लसर्