पोस्ट्स

ऑगस्ट ३१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अखेरच्या सम्राटाचे निधन

इमेज
        ३१ ऑगस्ट २०२२ रोजी जगातील अखेरचा  सम्राट हे जग सोडून गेला . मिखाईल गोर्बाचेव्ह हे त्या सम्राटाचे नाव . आपल्या अवाढव्य साम्राजाचे विभाजन होताना मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी बघितले . आज २०२२ साली जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिल्या क्रमकावरील आणि आठव्या क्रमांकावर असलेल्या  अनुक्रमे रशियन फेडरेशन आणि काझीकस्तान या दोन देशासह १४ अन्य देश या साम्राजात मोडत होते युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशिया हे त्या साम्राजचे नाव . आज जगात असणाऱ्या २१० देशांपैकी १७ देश या साम्राजात मोडत होते या वरून या साम्राजाच्या विस्तार किती मोठ्या प्रमाणात झालेला होता हे लक्षात येते युनाटेड सेव्हिंयत सोशालिस्ट रशिया या एके काळाच्या महासतेच्या अस्त त्यांनी बघितला.  किंबहुना आपल्या सहीने त्यांनी या साम्राजात मोडत असलेल्या १६ देशांना स्वातंत्र्य मिळवून दिले . त्यांच्या या कृतीमुळे जगाच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल झाले . जगाचा भूगोल बदलला . जगात सुप्तपणे सुरु असलेले वर्चस्ववादी  धोरण ज्यास शीतयुद्ध म्हणतात ते संपले आणि युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ही एकच महासत्ता जगत राहिली . भारताच्या अत्यंत जवळच्या मित्राचे &